अद्भुत संयोग फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हिऱ्या पेक्षा जास्त चमकणारा या राशीचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो नक्कीच सर्वांच्या आयुष्यात हल्ली अडचणींचा डोंगर लागला आहे, कारण आपल्या आसपास परिस्थिती देखील खूप बिकट आहे. त्यामुळे अनेकजण तणावग्रस्त आहेत. मात्र ज्यांची रास तुळ आहे त्यांनी आता सुटकेचा श्वास घ्यावा, कारण त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन आता सुखाचे क्षण येणार आहेत. 

तणावपूर्ण वातावरण नष्ट होणार आहे, सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे सुख आता दारात उभे असून दुःखाची लाट निघून जाणार आहे. या नव्या वर्षातील हा फेब्रुवारी महिना तुळ राशींच्या लोकांसाठी खूप लाभदायक आहे. या महिन्यात सर्व दुःख, दारिद्र्य दूर होणार आहे. 

भाग्योदय घडून येण्याची ही वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना आता लवकरच पूर्ण होणार आहेत. आता जीवनातील आपला खडतर प्रवास संपून एक नवे किरण दिसणार आहे, आणि त्यामुळे नशीब खूप चमकणार आहे. अशुभ आणि अमंगल काळ लवकरच जीवनातून निघून जाणार आहे.

आपल्या जीवनात सुरू असणारी निराशाजनक स्थिती आता संपणार आहे, लवकरच एक सुंदर सुखाचा प्रवास सुरु होणार आहे. आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे. अगदी चोहीकडून सुखाची लहर फिरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात आपल्या राशीमध्ये ग्रह नक्षत्राची स्थिती खूपच मंगल आहे. 

एकूण तीन ग्रह राशी परिवर्तन करणार असून एक ग्रह मार्गी होणार आहे. व गुरूचा पश्चिमेस अस्त होणार आहे. तसेच दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार असुन २१ फेब्रुवारी रोजी गुरूचा पश्चिमेस अस्त होणार आहे. 

तर २६ फेब्रुवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करणार असून दिनांक २७ फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. दिनांक २ फेब्रुवारी रोजी चंद्र आणि गुरू अशी उती होत आहे, ग्रह नक्षत्रांची अशी होत असलेली स्थिती तुळ राशीसाठी खूप लाभदायक आहे.

फेब्रुवारीच्या महिन्यातील ग्रह नक्षत्रांचा प्रभाव प्रत्येक राशीवर सकारात्मक किंवा नकारात्मक आता होऊ शकतो मात्र तुळ राशीसाठी हा महिना सुखकारक आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे, नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. 

प्रगतीला वाटा मिळणार आहेत, कोणतेही काम सफल होईल. त्यामुळे तुळ राशीच्या लोकांनी आता दुःखाची झालर सोडावी. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.