नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनात वेळ आणि परिस्थिती कधीही निश्चित नसते. बदलत्या ग्रह नक्षत्रांची स्थिती राशीनुसार मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे बदल घडवून आणत असते. ग्रह नक्षत्रात होणारे या बदलांचा वेगवेगळा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. नक्षत्रांची स्थिती जेव्हा नकारात्मक असते वाईट असते.
अशा काळात व्यक्तीला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नकारात्मक ग्रह दशा व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण करत असते. या काळात कितीही मेहनत केली तरी यश प्राप्त होत नाही. मित्रांनो या काळात कितीही हिम्मतवान पुरुष असला तरी हतबल होण्याची शक्यता असते.
पण या काळात मुळीच न घाबरता आत्मविश्वासाने कामे करण्याची आवश्यकता असते. कारण काळ कोणता जरी असला तरी तो नित्य नेहमी सारखा टिकत नाही. ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा शुभ बनते तेव्हा आपोआपच परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होते.
मित्रांनो येणाऱ्या २४ तासानंतर असाच काहीच शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याची संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येणार आहे.
जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे. आता यांच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील सर्व अडथळे यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत. मित्रांनो दिनांक १२ जुलै रोजी भगवान शनिदेव हे वक्ररीत्या मकर राशि मध्ये येणार आहेत.
शनि व प्रगत या मकर राशिमध्ये प्रविष्ट झाले होते. मित्रांनो शनिचेवक्रत्या होणारे हे राशी परिवर्तन ज्योतिष शास्त्रानुसार विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. आणि आज म्हणजेच १३ जुलै रोजी मिथुन राशि मध्ये प्रवेश करत आहेत. शुक्र आणि शनीचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे दैवत मानले जातात. तर शुक्र हे भौतिक सुख समृद्धी चे कारक मानले जातात. शुक्र हे वैवाहिक जीवन सामाजिक जीवन आणि धनसंपत्तीचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र आणि शनि चा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणू शकतो.
शुक्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात मोठी प्रगती घडून आणू शकतो. मित्रांनो शुक्र आणि शनी जेव्हा शुभ फल देतात तेव्हा प्रीतीचा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही. येणाऱ्या काळात असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.
येणाऱ्या 24 तासानंतर यांच्या जीवनात अतिशय सुखद अनुभव येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सोबतच शनिदेव आपल्याला विशेष फळ प्रदान करणार आहेत. मित्रांनो शनि शनीचे होणारे हे राशी परिवर्तनअतिशय सुखद परिणाम देणारे भूचर ठरणार आहे. आता आपल्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल.
वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपले परिश्रम आता फळाला येणार आहेत. आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
आता प्रगतीच्या अनेक दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. चोरीकडून प्रगतीचे मार्ग मोकळे होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश प्राप्त होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. शनि चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बर असण्याचे संकेत आहेत. शुक्राचे होणारे भूचर आपल्या जीवनात विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. अनुकूल आणि सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनात येणार आहे. आपला आत्मविश्वास वाढवणाऱ्या किंवा आपला मनोबल उंचावणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.
विशेष करून प्रेम जीवनात किंवा संसारिक जीवनात समस्या आता दूर होणार आहेत. संसारिक जीवनात अतिशय सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत आहेत. आता व्यवसाय देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात आपण करत असलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.
सिंह राशी- सिंह राशीसाठी शनी आणि शुक्राचे होणारे हे परिवर्तन विशेषतः अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. नोकरीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत सर्व आलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आपल्याला या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत देखील लाभणार आहे.
कन्या राशि- कन्या राशि वर ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनीचे वक्री गत्या होणारे राशी परिवर्तन आणि शुक्राचे गोचर आपल्या जीवनात अतिशय लाभदायी ठरणार आहे. त्यात आता सुखद काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होईल. पुढे आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे.
आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. परिवारातील लोकांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला लाभणार आहे. आता इथून पुढे कार्य सिद्धीचे योग सुद्धा बनत आहेत. प्रत्येक कार्यात आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता देखील मजबूत बनेल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनात अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येण्याच संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होईल.
आपली मेहनत जिद्द आणि चिकाटी आता फळाला येणार आहे. संसारिक सुख-समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हाती घेतलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. आता इथून पुढे भाग्याची चांगली असतात
आपल्याला भेटणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. आता प्रगतीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी उत्कृष्ट करणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यवसाय कलाक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
कला साहित्यामध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये नवीन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. काही नवीन कल्पना आपल्याला सुचू शकतात. आपल्याला सुचलेल्या कल्पना आता प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. शुक्राचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात होण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील.
ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. शत्रु आपल्याशी आता नमते घेणार आहे. पारिवारिक सुखात देखील मोठी वाढ दिसून येईल. त्या कामात सुद्धा आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. न्यायालयीन कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.
मीन राशि- मीन राशि वर ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शुक्राचे होणारे विचार आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे.
मनाला अनेक दिवसांपासून सतवणारी चिंता काळजी आता मिटणार असून यशस्वीरित्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कोर्टकचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आर्थिक क्षमता अतिशय मजबूत होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.