नमस्कार मित्रांनो.
मराठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास सुरू आहे. विशेष म्हणजे २८ जुलै २०२३ पासून अधिक महिना सुरू झालाय. यंदा १९ वर्षानंतर श्रावण महिना अधिक मास आलाय. १६ ऑगस्ट पर्यंत अधिक मास राहणार असून यानंतर निज श्रावणाला सुरुवात होईल. अधिक महिना श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे पुरुषोत्तम मास असेही म्हटल जात.
शिवाय अधिक महिन्यात केलेले विष्णु पूजन अत्यंत शुभ फलदायी ठरत. अत्यंत प्रिय असलेली तुळस जर तुम्ही अधिकच्या महिन्यात लावली आणि त्याचे पूजन केल्याने सुद्धा शुभ पण प्राप्त होत अस
मानल जात. मात्र अधिकाच्या महिन्यात तुळशीचे रोप लावल्याने आणखी काही आवर्जून करायला हवेत याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हिंदू धर्मात तुळशीला मोठे महत्त्व आहे. दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावन तुळशीची दोन पान खाण तुळशीहार देवाला अर्पण करणे. अशा अनेक व्यक्ती तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनलीय. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे सांगितले जात. याबरोबरच तुळशीच्या रूपाने घरात चैतन्य नांदत असे सांगितले जातात.
याबरोबरच अधिक मासात केलेल तुळशीचे पूजन अनेक पटीने पुण्य फलदायी ठरू शकत. आता अधिक मास आणि तुळशीचे पूजन महत्त्वाचं काय आहे तर पद्मपुराणातील एका श्लोकाच्या आधारावर आणि त्याच्या अर्थानुसार किंवा तुळशीच्या दर्शनाला सर्व पापे नष्ट होतात. तुळशीला स्पर्श केला ना शरीर शुद्ध होत. रोज नमस्कार केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. या सोबतच जल अर्पण केल्याने यमाचा भय सुद्धा नाही होत.
यासोबतच तुळशीचे पूजन भगवान श्रीकृष्णाच्या जवळ घेऊन जातात. भगवंताच्या चरणी मोक्ष देणारे फळ देतो अस सुद्धा सांगितल जात. अधिक महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा करणार शुभ मानल जात. नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतातच शिवाय सुख-समृद्धी प्राप्त होते. मात्र अधिक मासात संबंधित दहा प्रभावी उपाय कोणते करायचे आहेत.
१) तर प्राचीन परंपरेनुसार तुळशीला जल अर्पण करून तिची पूजा करावी. ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते. त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. शिवाय त्या घरात सुख-समृद्धी सौभाग्य कायम राहत अस म्हटल जात.
२) धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप लावल्याने घरात पवित्रता राहते आणि नकारात्मकता दूर होऊन व्यवसाय सतत प्रगती होते. मात्र तुळस पूजनाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरामध्ये पावित्रता आणि सुख समृद्धी योग निर्माण होतो.भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मीची कृपा यांचे आपण आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात.
३) शिवाय अधिक मासात दररोज तुळशीची पाने आंघोळीच्या पाण्यात घालावीत आणि स्नान करावे. असे केल्याने तीर्थयात्रेचे फळ मिळते. आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.