Skip to content

अधिक मास, श्रीहरींना आवडणारी ८ फुल कोणती. ही फुले वाहून करा श्री हरी विष्णू यांना प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सध्या अधिक मास चालू आहे आणि या अधिक मासामध्ये तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना आवडणारी अशी आठ फुलं अर्पण करा. पण कोणत्या आहेत ती आठ फुलं चला जाणून घेऊयात. देवाची उपासना करत असताना आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींची बारकाईने तयारी करतो. जस की महादेवांना बेल आवडतो.

कृष्णाला तुळस गणपती बाप्पाला जास्वंद देवीला केवडा दत्तगुरूंना अर्थात चाफा तसंच भगवान महाविष्णूंचा आवडता फूल कोणता असा प्रश्न विचारला की तुम्ही चटकन उत्तर द्याल कमळ अगदी बरोबर कमळ हे तर भगवान विष्णूंचा आवडता फूल आहेच. पण संत मंडळी म्हणतात त्याप्रमाणे देव भावाचा भुकेला आहे हे विसरून चालणार नाही.

भक्ताचा सच्चा भाव त्याला अभिप्रेत आहे. मग यंदाच्या या अधिक मासामध्ये भगवान महाविष्णूंची कृपादृष्टी मिळवण्यासाठी तुम्ही कोणती फुले व्हायचे आहेत. असलेली आठ फुलं कोणती याची माहिती दिली होती आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला.

आयुष्यभर आपल्या अचरणात आणून सुद्धा मूर्तींनी विष्णू भक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्प अर्पण केली आणि ती आठ पुष्प कोणती आहेत हेच मी तुम्हाला आता सांगते. श्लोक नीट ऐका श्लोकाचा अर्थही सांगणारे आणि त्यातूनच आपल्याला त्या आठ फुलांविषयी करणार आहे.

अहिंसा प्रथमं पुष्पम् इंद्रिय निग्रहम | सर्व भूतदया पुष्पम् क्षमा पुष्पम् विशेषत: | ध्यान पुष्पम ध्यान पुष्पम् योगपुष्पम तथैवच | सत्यम अष्टविधम पुष्पम् विष्णू प्रसिद्ध करेत ||

आता बघूया अर्थ

१) जाण ठेव जाणते पाणी हिंसा न करणे अर्थात अहिंसा हे पहिल्या पुष्पक २) मनावर नियंत्रण ठेवणं हे दुसरे पुष्प
३) सर्वांवर प्रेम करणं हे तिसरे पुष्प. ४) सर्वांना क्षमा करण हे चौथ पुष्प. ५) दान करणे. ६) ध्यान करणे. ७) योग करण ही तर विशेष पुष्प. ८) नेहमी खर बोलण सत्याची कास धरण हे आठवा पुष्पक

जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्प अर्पण करतो तो त्यांच्या कृपेस पात्र होतो यात शंकाच नाही बर ही सगळी पुष्प कुठे सापडतील तर आपल्या देहरुपी वाटिकेत या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडित आहेत म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात आचार बदला विचार बदलेल. कोणतेही कृती विचारपूर्वक केली पाहिजे.

विचार चांगले असले तर हातून वाईट आणि चुकीच काम होत नाही. कोणावर हात उगारणार नाही. अपशब्द बोलणार नाही.अतिरिक्त माया संपत्ती गोळा करणार नाही. अनावश्यक गोष्टी साठवणार नाही. मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवणार नाही. कोणत्याही प्राणीमात्राचा ठुस्वास करणार नाही.

ध्यान दान योग याबाबतीत सदैव तत्पर राहील. शाळेतली शिकवण म्हणजेच नेहमी खर बोलेल. देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या तर अधिक मासाच काय तर संपूर्ण आयुष्य सार्थकी लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *