Skip to content

असा असतो S अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आपण ज्यांच नाव S या अक्षरावरून सुरू होते. त्या लोकांची व्यक्तिरेखा, स्वभाव करियर हे सर्व कसे असते त्याबद्दल पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्र मध्ये व्यक्तीचे नाव त्याची रास यांना खूप महत्त्वाचा मानल गेल आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे भविष्य सांगितल जात.

प्रत्येक नावाचा काहीना काही अर्थ असतो. त्यामुळेच आपले आईवडील मुलांचे नाव ठेवतांना खुप विचार करून ठेवतात. आज आपण S अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती कशा असतात. या बद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे व्यक्ती खूपच मेहनती असतात. म्हणजे हे व्यक्ती आपले ध्येय मिळवण्यासाठी हे लोक जिवापाड मेहनत करतात आणि यशस्वी देखील होतात. हे लोक खूप बुद्धिमान असतात. जिथून मिळेल तिथून ज्ञान संपादन करण्यात हे एक्सपर्ट असतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक खूप आकर्षक असतात. बोलण्यात खूप पटाईत असल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यात त्यांना यश मिळते आणि म्हणूनच समाजात हे लोक खूप लोकप्रिय असतात. S अक्षरापासून नाव सुरू होणारे मुले तर मुलीं मध्ये खूपच फेमस असतात.

हे लोक खूप  प्रतिभाशाली आणि प्रभावशाली असतात. पण कधीकधी त्यांना राग अनावर होतो. तेव्हा ये दुसऱ्यावर शिरजोरी करण्याचा प्रयत्न करतात. मनापासून हे कधी कोणाला वाईट बोलतात नाही. पण त्यांच्या अशा वागण्यामुळे लोकांचा गैरसमज होतो.

 प्रेम संबंधांमध्ये हे खूप सिरीयस असतात. पण स्वतःहून प्रेम व्यक्त करण्यास हे लोक घाबरतात. वैवाहिक जीवनातही हे आपल्या जोडीदारावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या संसाराचा ताळमेळ राहत नाही. स्वतःच्या हिमतीवर हे व्यक्ती सफलता मिळवतात. 

सामाजिक व्यवहारात हे लोक खूप हसमुख आणि मनमिळाऊ असतात. कुठल्याही समारंभाचा पुरेपूर आनंद घेतात. हे लोक खूपच क्रिएटिव असतात. कुठेल्याही कामाला स्वतःचा वेगळा टच देण्यात तरबेज असतात. या लोकांना स्वतःचे एक वेगळे मत असत. अंधानुकरण करणे त्यांना आवडत नाही. 

आपल्या बुद्धिचातुर्याने कठीण समस्येतून मार्ग काढणे त्यांना सहज जमते. यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो. म्हणजेच एखाद्या ग्रुपच लिडर शिप करायच असेल तर ते काम यांना चांगल जमत. यांना गर्दीमध्ये मागे राहणे आवडत नाही. ही होती S  या अक्षरावरून सुरु होणारे व्यक्तीच्या बद्दल माहिती.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *