Skip to content

असा होतो जोडीदार शोधताना जन्मतारखेचा उपयोग. वाचा माहिती सविस्तर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी अंकशास्त्रावरून वैवाहिक जीवनाविषयी मार्गदर्शन करताना प्रथम जन्म तारखेचा संपूर्ण प्रभाव हा एकमेकांवरती कसा आहे ते बघून पुढचं मार्गदर्शन करता येऊ शकत. मुख्य म्हणजे आपल्या जन्मतारखेला जोडीदाराची जन्मतारीख अनुकूल असेल तर त्याची आणि आपली स्पंदन काही प्रमाणात अनुकूल होतात. 

ती अनुकूल नसतात तेव्हा न पटणं वादावादी होणं टोकाचे विचार येन सतत कटकटी अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते. अंकशास्त्रात जन्मतारीख जन्ममहिना जन्म वर्ष यांना अत्यंत महत्त्व आहे. कारण त्यावरून तुमचा भाग्यांक आणि प्रारब्धांक हा समजतो. त्याचा अधिकाधिक उपयोग हा जीवनात केल्यास खूप फायदाही होतो.

भाग्यांक म्हणजे आपल्या जन्मदिनांकाची एक अंकी बेरीज. ज्याचा भाग्यांक हा एक आहे त्या व्यक्ती या हुशार उत्साही आणि स्वाभिमानी असतात. दोन भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती या चंचल असतील आणि भावनाप्रधान असतात. तशाच त्या प्रेमळ आणि लाजऱ्या सुद्धा असतात.

 तेव्हा त्यांच्या भावनाप्रधान या वैशिष्ट्यावर जास्त भर द्यावा कारण यामुळे वाद होण्याची शक्यता किंवा मग संसारात खुटखट होण्याची शक्यता सुद्धा असते. ज्यांच्या जन्म तारखेची बेरीज ही तीन अंकी आहे त्या व्यक्ती महत्त्वाकांक्षी तत्वज्ञानी आणि तितक्याच हुकूमशाही वृत्तीच्या असतात. 

त्यांना हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते. ज्यांना ते हाता का येणं जमलं त्या व्यक्तींनीच अशा व्यक्तींबरोबर संसार करणं कधीही योग्य. म्हणजे त्या स्वभावाला नीट समजून घेऊन डील करू शकतात. आणि अशा व्यक्ती चांगल्या प्रकारे संसार करू शकतील. जन्म तारखेची बेरीज ज्यांची चार येते ती माणसं अतिशय उत्साही राहणीमान आणि एकंदरीतपणा टापटीपपणा यांना भावणारा आवडणारा असतो. 

पण त्यासोबत अशा व्यक्ती या थोड्या हट्टी पण असतात. त्यानंतर येऊयात पाच या भाग्यांकाकडे या व्यक्ती साशंक वृत्तीच्या आणि सोबत धूर्त असतात. तसाच व्यवहारिक चातुर्य ठेवणाऱ्या असतात. मात्र सहा भाग्यांक असणारे थोडे प्रेमळ स्वभावाचे असतात. म्हणजे ज्यांच्या जन्म तारखेची बेरीज ही सहा येते अशा व्यक्ती स्वभावाने प्रेमळ असतातच पण त्यासोबतच ऐक्याची भावना या बाळगणाऱ्या असतात.

थोडा लहरी पण तितक्याच असतात. आता नंबर सात सात वाले मात्र विचारांमध्ये गुंतलेले असतात अस्वस्थ असतात. थोडेसे तितकेच सहनशीलही असतात. चिंतामण करणाऱ्या असतात. पण खूप पद्धतशीर पण असतात. जिथली गोष्ट तिथेच असावी असा त्यांचा आग्रह असतो. 

आता यानंतर पद्धतशीरपणा व्यवहारिक वृत्ती आणि अधिकारवाणी असणाऱ्या व्यक्ती म्हणजेच ज्यांचा भाग्यांक हा आठ आहे अशा व्यक्ती. तेव्हा यांच्याशी वागताना तस जपूनच वागाव. धाडसी उठावळेपणा ताकदवान आणि आक्रमकता दिसून येते ती आठ तारीख ज्यांचा भाग्यंक आहे अशा व्यक्तींमध्ये.

मंडळी विवाहाच्या वेळी सप्तपदी म्हणजेच सात पावलांची साथ ही जन्मभराची साथ असते. आपल्यातली एखादी कमतरता ही जोडीदार भरून काढत असतो. अंकशास्त्रात जेव्हा जोडीदाराची तारीख बघतो तेव्हा एकमेकांकडे नसलेल्या अंकांची साथ दुसऱ्याकडून मिळते आहे का याचा विचार केला जातो. 

तर जीवनात एकमेकांच्या साथीने पुढे जातात. त्याच्या उलट जर दोघांच्याही जन्मतारखेच सारखेच अंक नसतील तर अत्यंत कष्टाने महत्त्व प्रयासाने आपण त्या अंकांचे गुणधर्म खेचून आणण्याचा प्रयत्न करत असतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *