Skip to content

असे असतात ऑक्टोंबर महिन्यात जन्मलेले लोक. अचानक चमकून उठेल यांचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

जर तुमचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला असेल किंवा तुमच्या घरात कोणी ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. ती शेवटपर्यंत नक्की ऐका. ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती ही अगदी शांतता प्रिय असते. अगदी शांतिदूत असते अस म्हणायला हरकत नाही. जन्मतःच हुशार व्यक्तिमत्व अशी तुमची ओळख असल्याने लोकांना तुमचा हेवा वाटतो. 

बालपणी दिसायला तुम्ही ठीकठाक पण तुमच वय जस जस वाढत जात. तस तस तुमच सौंदर्य आणि आरोग्य दोन्हीही सुधारतात आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडायला लागते. तुमच्या भोवती मित्रांचा गराडा नसतो. तुम्ही लोकांशी बोलण पसंत करता. तुम्ही स्वतःला ओळखण्यात कमी पडत असाल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शकाची मदत घ्या. कारण तुमच्या ठायी उत्तम कला असतात.

सुंदर असण आणि सुंदर दिसण यात फरक आहे. तुम्ही सुंदर दिसणाऱ्या लोकांपैकी आहात. जरी तुमचे नाक आणि शरीराची ठेवण साधी दिसत असली तरीसुद्धा तुमच्यामध्ये अशी एक मजबूत आकर्षण शक्ती असते. जी समोरच्यावर छाप पाडते. तुमच्याकडे अडचणींवर मात करण्याची शक्ती आहे. अशा गोष्टी पुन्हा पुन्हा बाहेर पडतात. 

त्याचबरोबर कोणत्याही समस्येवर लगेचच प्रतिसाद देण्यावर सुद्धा तुम्ही स्वतःला वाचवता. वेळेनुसार आपला मुद्दा मांडण आणि मोजक बोलन ही तुमची ओळख आहे. शब्द वाया घालवू नका पण हुशारीने बोला योग्य वेळी योग्य ते शब्द बोला ही जबाबदारी तुमचीच आहे.

या स्वभावामुळे तुम्ही उत्तम राजकारणी होऊ शकतात. बरेचदा तुमचे प्रेम यशस्वी होत नाही. कुटुंबाचे प्रेम तुम्हाला मिळत नाही. अशावेळी प्रसंगाला धीराने तोंड द्या. जर प्रेमाच्या बाबतीत यशस्वी ठरला तर तुमचा भाग्योदय निश्चित होतो. तंत्रज्ञान राजकारण कला अभिनय व्यवसाय किंवा औषध यासारख्या क्षेत्रांमध्ये तुम्ही नाव कमवू शकता. 

आपण आपल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवल्यावर कस टिकवून ठेवायच याचा अभ्यास करा. नेहमी मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा. ऑक्टोंबर जन्मलेल्या मुली दिसायला सुंदर असतात. त्यांचे डोळे आकर्षक असतात. त्याचबरोबर मनाने त्या थोड्या मुसद्धी असतात. त्यामुळे त्या कोणाला हानी पोहोचवत नाहीत प्रेमाच्या बाबतीत त्या थोड्या भाबड्या असतात. आणि यशस्वी ठरतात. 

त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. पण त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची वाईट सवय असते. त्याचबरोबर ऑक्टोंबर मध्ये जन्मलेल्या यशस्वी लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. जसं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, अमिताभ बच्चन, रेखा, अमित शहा, हेमा ही सगळी मंडळी ऑक्टोंबर महिन्यात जन्मलेली आहेत. 

यांच व्यक्तिमत्व बघा यांचे यश बघा, आणि त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वाला कसा फायदा होईल याचा विचार करा. मग मंडळी तुमचा जन्म ऑक्टोबर महिन्यातला आहे का किंवा तुमच्या घरात कोणी ऑक्टोंबर महिन्यातला आहे का आणि हे गुण त्यांच्याशी किती जुळताहेत सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *