Skip to content

आज कार्तिक अमावस्या महासंयोग या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच कार्तिक अमावस्या ही महत्त्वपूर्ण मानली जाते.कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला कार्तिक अमावस्या असे म्हटले जाते. या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये सहन करून दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होते.

या दिवशी पितरांचे दर्पण श्राद्ध कर्म करणे देखील शुभ फलदायी मानले जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी पत्रांचे तरपन केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. मान्यता आहे या दिवशी पित्रांचे तर्पण केल्याने श्राद्ध कर्म केल्याने पित्रांच्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होते.

त्यामुळे या दिवशी पत्रांचे तर्पण करणे अतिशय लाभकारी मानले जाते. त्याबरोबर शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या दिवशी अनेक उपाय केले जातात. त्या दिवशी भगवान शनिदेव हनुमान अशा अनेक देवी देवतांचे पूजा या दिवशी केली जाते. माता लक्ष्मीची पूजा देखील या दिवशी केली जाते. धन धान्याच्या प्राप्तीसाठी सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते.

हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो.त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची किंवा श्री लक्ष्मीनारायणाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करणे देखील विशेष शुभदायी मानले जाते. ज्योतिषानुसार या दिवशी गुरुग्रह मार्गी होणार आहेत. त्यामुळे हा संयोग या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आणि गुरुचे मार्गे होणे या भाग्यवान राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. यांच्या जीवनात मागील काही दिवसापासून चालू असणारी दुःख दारिद्र्याची परिस्थिती समाप्त होणार आहे. सुख समृद्धीने जीवन यांचे फुले नेणार आहे. यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे.

कारण दर्याची दिवस आता ऊ होणार असून सुख-समृद्धीची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. मित्रांनो कार्तिक कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून ५४ मिनिटानंतर अमावस्येला सुरुवात होणार असून २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०४ वाजून २७ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.

अमावस्या पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये राजयोग घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनात सुख समृद्धी आनंदाचे दिवस येथील यांचे नशीब चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनामध्ये अमावस्या सुख-समृद्धीचे भार घेऊन येणार आहे. आणि गुरुचे मार्गी होणे आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. मानसिक ताणनापासून आता आपल्याला मुक्ती मिळणार आहे. वैवाहिक जीवन प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवना मध्ये आर्थिक असणाऱ्या पैशांच्या समस्या आता समाप्त होणार असून आर्थिक धन लावायचे योग जीवनामध्ये जमून येणार आहेत. सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. नोकरीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. एक उत्तम नोकरी आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार प्राप्त होऊ शकतो.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. गुरुचे मार्गे होणे आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत आहेत किंवा ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचणी येत आहेत. अशा लोकांच्या जीवनामध्ये आता सुखाची बाहार येणार आहे. विवाहाचे योग आपल्या जीवनात लवकरच जमिनीतील.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या तीथी पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. गुरुचे मार्गी होणे सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. गुरु आपल्याला शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे इथून पुढे केलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे.

मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. पैशांची आवक वाढणार आहे. व्यवसायातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवन वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील. नोकरीमध्ये बढतीचे योग जमून येऊ शकतात. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर अमावस्येच्या शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील. गुरुचे पाठबळ आपल्याला मिळणार आहे त्यामुळे जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. आपले नशीब पालटण्यासाठी आता वेळ लागणार नाही.

नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास उत्तम प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल लाभदायक ठरणार आहे. सामाजिक आणि कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. अविवाहित तरुण-तरुणींच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. गुरुचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. गुरु या काळात आपल्याला शुभ फल देणार असून अमावस्येच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे.
अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या इच्छा आकांक्षा आता या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. इथून पुढे सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होईल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

धनु राशि- दिवस धनु राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. कार्तिक अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये जे प्रयत्न पण कराल त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल.

कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येईल. प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये पैशांची आवक वाढणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात.

आर्थिक सुख संपन्नते मध्ये वाढ होईल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर कार्तिक अमावस्या आणि गुरुचे मार्गी होणे याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. त्यामुळे ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

संसारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. विवाहित लोकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येऊ शकतात. विद्यार्थी वर्गासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामधील पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे.

संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. या काळात आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. उद्योग व्यापार करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे शक्यता आहेत. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *