Skip to content

आज कार्तिक पौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनी हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कार्तिक पौर्णिमा विशेष महत्त्व पूर्ण माहिती मानली जाते. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. 

एक मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर यांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मित्रांनो कार्तिक पौर्णिमेचा उत्सव हा पाच दिवसांचा असतो. प्रबोधिनी एकादशिपसून या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती होत असते.

धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक स्नानानंतर भगवान विष्णूची पूजा आणि भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनात सुख सौभाग्य प्राप्त होते. 

हा दिवस देव दीपावली म्हणून देखील साजरा केला जातो. मान्यता आहे की कार्तिक पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी नारायणाची पूजा करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने अतिशय शुभ फलांची प्राप्ती होते. 

यावेळी कार्तिक पौर्णिमा आहे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी येत असून या दिवशी शुक्रवार आहे. त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो शुक्रवार माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि एक दिवस मानला जातो. 

माता लक्ष्मी ही चूकच सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होते तेव्हा भाग्य बदलण्याची वेळ लागत नाही. आजपासून असाच काहीसा शुभ अनुभव या ५ राशिंच्या जीवनात येणार असून कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय घडून येण्याची शक्यता आहे. 

तर त्याला वेळ वाया घालवता पाहुयात. कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. 

मेष राशी-  मेष राशी वर पूर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचे काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आर्थिक प्रगतीमध्ये वाढ दिसून येईल. धनलाभ होण्याचे संकेत आहे. 

मिथुन राशी- मिथुन राशि वर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. करिअरमधील प्रगतीचे योग बनत आहेत. 

या काळात घर परिवारात सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. नवीन सुरू केलेली कामे प्रगतीपथावर राहतील. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. 

या काळात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. आपल्या जीवनात चालू असणारा आर्थिक ताण तणाव आर्थिक समस्या आता दूर होण्याचे संकेत आहेत. 

सिंह राशी- सिंह राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा करणार असून कार्तिक पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग-व्यापारातून होणार असून नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. 

नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी काळ विशेषण होणार आहे. सर्व क्षेत्रात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. 

तुळ राशी- तुळ राशी वर कार्तिक पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रात आलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या योजना फळाला येतील. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. 

आपल्याला कमाईत वाढ दिसून येईल. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या कार्तिक पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कुंभ राशीचे भाग्य. 

आता माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून नशिबाला कलाटणी प्राप्त होण्याचे योग आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. 

कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळात सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचे प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *