नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पंचांगानुसार पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी बनत असते तेव्हा याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हटले जाते आणि यावेळी २२ फेब्रुवारी रोजी हा अद्भुत योग जमून येणार असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे. या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणारा असून यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती घडून येणार आहे.
हा संयोग यांच्या संपूर्ण जीवनाला नवी कलाटणी देणार आहे म्हणून या भाग्यशाली राशींचा भाग्य आता इथून पुढे घडून येणार आहे. सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होण्यासाठी सुरुवात होणार आहे. हा अतिशय अद्भुत योग बनत असून या संयोगावर घरामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन करणे हे अतिशय शुभ मानले जाते. मानले जाते की या शुभमुहूर्तावर गुरुपुष्यामृत अमृताच्या दिवशी व्रत ठेवून घरामध्ये विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करून प्रसादाचे वाटप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक आर्थिक समस्या समाप्त होत असतात.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो आणि जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आपोआप समाप्त होत असतात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी नांदायला लागते. धनधान्य आणि सुख समृद्धीने व्यक्तीची जीवन संपन्न बनत असते आणि पुष्य नक्षत्र अतिशय फलदायी मानले जात असल्यामुळे या नक्षत्राच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्योदय देखील घडून येत आहे आणि विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.
बुधाचे होणारे हे राशीं परिवर्तन या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार असून बुधाच्या शुभ प्रभावाने यांच्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक तेच प्राप्त होणार आहे आणि वाणीमध्ये मधुरता देखील निर्माण होणार आहे. काही अद्भुत योग बनत आहेत त्यामुळे या संयोगाचा देखील अतिशय शुभ प्रभावाने भाग्यशाली जातींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे.
मित्रांनो गुरुपुष्यामृत नक्षत्राची सुरुवात २२ फेब्रुवारी रोजी सूर्योदयापासून ते सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे आणि याचे दिवशी याच कालावधीमध्ये सर्वात स्थितीयोग अमृतसिद्धी योग रवी योगा बरोबरच सौभाग्य आणि शोभा योग देखील बनत आहेत. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभात या राशींच्या जातकांवर दिसून येणार आहे.
मित्रांनो मान्यता आहे की, गुरुपुष्य अमृत योगावर मौल्यवान वस्तूंची खरेदी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेली वस्तू आयुष्यभर व्यक्तीच्या जवळ राहते असे मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात जसे की सोने चांदी, अभूषण हीरे मोती घर जमीन असे अनेक व्यवहार या दिवशी केले जातात.हे नक्षत्र अक्षय मानले जाते त्यामुळे या काळामध्ये खरेदी केलेली वस्तू अक्षय म्हणजे नेहमी व्यक्तीच्या जवळ असते. त्यामुळे घरामध्ये असलेली पैशाची कमी दूर होत असते.
गुरुपुष्य नक्षत्रावर देवगुरू आणि शनी ग्रहांचे अधिपथ्य असते त्यामुळे गुरुचा शुभ आशीर्वाद गुरुचे पाठबळ प्राप्त करण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. पितळेच्या वस्तू किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेणे किंवा अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे किंवा भूमीचा क्रयविक्रे करणे वेध पाठासाठी आरंभ करणे एखाद्या ग्रंथाची सुरुवात करणे हे देखील श्रेष्ठ मानले जाते.
आणि विशेष म्हणजे गुरुपुष्य अमृत योगाच्या वेळी चंद्र हा कर्क राशीमध्ये असतो आणि तर करायची मध्ये असताना चंद्र हा बारा राशींचा एक मात्र स्वामी असतो. चंद्राला धनाचा देवता मानले जाते. त्यामुळे चंद्राचा देखील सकारात्मक प्रभाव या काही खास राखींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येणार असून यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशली राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे आपल्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील गुरुपुष्यामृत योगाने सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता इथून पुढे नशीब नवी कलाटणी घेणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपली आलेली कामे पूर्ण होणार आहेत येणारे अनेक वर्ष आपल्यासाठी सौभाग्य सुख-समृद्धी घेऊन येणार आहेत.
या कालावधीमध्ये घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होईल पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी गोडवा निर्माण होईल. त्याबरोबर नवीन व्यवसायाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभाकरी ठरणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकता. हा कालावधी जीवनातील प्रचंड असा सुंदर कालावधी ठरणार आहे.योग आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा योग ठरणार आहे.
२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये गुरुपुष्या अमृतयोगाचा शुभ प्रभात दिसून येईल गुरुपुष्य अमृतयोगाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आरोग्यविषयक हा काळ अनुकूल राहणार आहे. त्याबरोबरच धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ राहणारा असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल.
आपल्या घरात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. या कालावधीमध्ये मित्रपरिवार सहकार्य आपली चांगली मदत करतील. सहकार्याच्या मदतीने या कालावधीमध्ये एखाद्या नव्या व्यवसायाची आपण सुरुवात करू शकता. सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. भाग्याची साथ असेल त्यामुळे महत्त्वपूर्ण कामे या कालावधीमध्ये करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
३) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणारा हा योग ठरणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनातील चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील नव्या प्रगतीला सुरुवात होईल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल आणि फलदायी ठरणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभ ठरणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते किंवा आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते अथवा नवीन नोकरीसाठी जर आपण आवेदन केले असेल तर ते आवेदन स्वीकारल्या जाऊ शकते.
४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुपुष्य अमृत योग शुभ आणि सकारात्मक ठेवणार असून इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. जीवनामध्ये सुंदर अशा घडामोडी आता घडून येण्यासाठी सुरुवात होईल प्रेम जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होणार असून आपल्या प्रियसी अथवा प्रियकरायची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.
मानसिक त्रास दूर होईल आरोग्य उत्तम राहील भाग्याची साथ असेल ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त करणार आहात. मानसिक तणाव पूर्णपणे दूर होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार असून स्वतःच्या वाणिद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य करणारा आहात.
५) तूळ रास – तुळ राशींच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा जाणार आहे. तूळ राशीसाठी हा योग शुभ आणि सकारात्मक ठरणार असून प्रचंड यश प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे. राजकीय क्षेत्रामधून चांगली आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. बंद पडलेली कामे पुन्हा यशस्वीरित्या सुरू करणारा आहात. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये आता इथून पुढे निर्माण होणार आहे.
आर्थिक अडचणी समाप्त होतील धनलाभ होईल या कालावधीमध्ये घरातील लोकांचे सहकार्य देखील आपल्याला लाभणार आहे. पती पत्नी मध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. त्याबरोबरच अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमुन येतील. तूळ राशींसाठी हा काळ शुभ आणि अनुकूल ठरणार आहे.
६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल भाग्याची साथ असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त कराल.स्वतःचे एक नवे विश्वपण निर्माण करणारा आहात. हा काळ प्रगतीचा काळ असून या काळामध्ये जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
समाजातून मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. कालावधीमध्ये आपले घर संपन्न बनणार आहे. जीवनामध्ये आरोग्यदायी घडामोडी घडवून येतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर असणार आहे. एकूणच वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी असेल.
७) मकर रास – मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. नवी ऊर्जा नवी प्रेरणा घेऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात.माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणार असल्यामुळे आर्थिक समस्या समाप्त होतील.आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्याची साथ लाभणार आहे त्यामुळे प्राप्त होणार आहे. या कालावधीमध्ये राजकीय क्षेत्रात काम करायला लोकांना चांगला लाभ प्राप्त होण्याची संकेत आहेत राजकीय क्षेत्रामधून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
८) कुंभ रास – कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल. या कालावधीमध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठेची योग जमून येणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. अचानक धनलाभाचे योग देखील जमून येणार आहेत. गुरुपुष्यामृत योगाच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल आपले भाग्य.
माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर बसणार असून गुरुचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त करणार आहात. आता इथून पुढे आर्थिक समस्या समाप्त होणार आहे नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मना जोगी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.