Skip to content

आज परिवर्तिनी एकादशी या राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मानुसार एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच परिवर्तिनी एकादशीही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखले जाते. या एकादशीला पद्म एकादशी देखील म्हटले जाते. या दिवशी या तिथीला श्री भगवान श्री विष्णूची पूजा करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. 

ही एकादशी तिथी भगवान श्री विष्णूला समर्पित आहे. मान्यता आहे की परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने अनेक पूर्ण फुलांची प्राप्ती होते. धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मासामध्ये श्री सागरात निद्रावस्थेमध्ये भगवान विष्णू या दिवशी आपली ऊस बदलत असतात. त्यामुळे या एकादशीला परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखले जाते. यावर्षी परिवर्तिनी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. 

अतिशय सकारात्मक संयोग बनत आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची बहार घेऊन येण्याची शक्यता आहेत. मित्रांनो परिवर्तिनी एकादशी तिथीचा आरंभ दिनांक ६ सप्टेंबर२०२२ रोजी मंगळवारी सकाळी ०५ वाजून ५३ मिनिटापासून होणार आहे. आणि एकादशी तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोज बुधवार सकाळी ३ वाजून ३ मिनिटांनी होणार आहे. 

यावेळी परिवर्तिनी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या संयोगाचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येईल. मित्रांनो या एकादशीच्या दिवशी आयुष्यमान योग पुष्कर योग रवी योग आणि सौभाग्य योग बनत आहेत. या योगामध्ये भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभफलांची प्राप्ती होते. मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा केल्याने देखील शुभ समृद्धीमध्ये वाढ होते. 

माता लक्ष्मीची कृपा सदैव मनुष्याच्या जीवनावर राहते आणि त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. या दिवशी आयुष्यमान योग दुपारी ११ वाजून २८ मिनिटांपासून ते ६ सप्टेंबर रोजी दुपारी ८ वाजून १६ मिनिटापर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर रवी योग सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ते सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटापर्यंत असणार आहे. 

सौभाग्य योग ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ सप्टेंबर रोजी सकाळी ४ वाजून ५० मिनिटापर्यंत असणार आहे. त्यानंतर दिनांक ७ सप्टेंबर रोजी पुष्कर योग सकाळी ३ वाजून ३ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत असेल. बनत असलेल्या या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. 

यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीवर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहेत. परिवर्तिनी एकादशी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. परिवर्तिनी एकादशीपासून पुढे येणारा काळ सर्वच प्रकारे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो. उद्योग व्यापारामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

व्यवसायाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडण्याची शक्यता आहे. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना यावेळी आपण तयार करणार आहात. आणि त्या आपल्या योजना साकार देखील बनतील. त्यामुळे आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे कामांमध्ये आपले मन जमणार आहे. लवकर इथून कमाई तर होणारच आहे.

पण कमाईचे इतरही स्रोत आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. करिअरच्या दृष्टीने करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. घरामध्ये संतत्तीकडून आपल्याला आदर सन्मान मिळू शकतो. संततीचे प्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रेम जीवनाशी अनुकूल काळ ठरणार आहे. तसेच वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

वृषभ राशी- वृषभ राशि वर एकादशीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. परिवर्तिनी एकादशीपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात वारंवार येणारी संकट सुद्धा आता दूर होणार आहेत. व्यापाराला एक नवी चालना प्राप्त होईल. व्यापारामध्ये मित्र अथवा एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडून आपल्याला मदत प्राप्त होऊ शकते.  व्यवसायाचा विस्तार घडून येण्याची संकेत आहेत. 

करियर मध्ये देखील एखाद्या तज्ञ व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये काही नवीन ओळखी तयार होतील. त्यामुळे याचा लाभ आपल्याला होईल. पण मित्रांनो पैशांची दिवाण-घेवाण करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. कुणावरही अति विश्वास ठेवू नका. कुणावरही अति विश्वास ठेवू नका. भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. 

कोणतेही महत्त्वपूर्ण काम करताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आई-वडिलांसाठी संततीचे प्रेम या काळामध्ये वाढणार आहे. संततीकडून एखादे स्वप्न साकार होऊ शकते. विदेशामध्ये करिअर बनविणार आहेत. विदेशामध्ये जर आपल्याला करिअर बनवायचे असेल जर आपण करिअर बनवण्यासाठी इच्छुक असाल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. 

कर्क राशी- कर्क राशीवर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. या काळात बनत असलेल्या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. विशेष करून उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ लाभकारी ठरू शकतो. त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. जीवनामध्ये सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. पती-पत्नीमध्ये निर्माण झालेले वाद आता समाप्त होईल. 

आनंद आणि सुखामध्ये वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. करिअरमध्ये एखाद्या मित्र अथवा नातलगाची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश प्राप्त होईल.  मागील अनेक दिवसांपासून अडलेला आपला पैसा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अचानक धनलाभ जमून येण्याचे संकेत आहेत. न्यायालयीन कामांमध्ये देखील आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. 

कन्या राशी- कन्या राशीवर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. परिवर्तिनी एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनामध्ये कशाचीही कमतरता आपल्याला भासणार नाही. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

बेरोजगारांना रोजगारांची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. व्यापारातून कमाई मध्ये वाढ होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. कागदपत्रांची नीट पडताळणी करने आवश्यक आहे. व्यापारामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअर मध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. 

तुळ राशी- तुळ राशीवर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. एकादशीला बनत असलेल्या संयोगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनामध्ये भरपूर नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी आता दुर होतील. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे मन आनंदी बनेल. एखाद्या मित्राकडून अथवा एखाद्या नातलगाकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. संततीविषयी आपल्या मनात असणारी चिंता आता दूर होणार आहे. संततीकडून खुशखबर कानावर येऊ शकते. 

नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्याला एखाद्या नवीन व्यवसाय करायचा असेल आणि त्यामध्ये सध्या अडचणी निर्माण होत असल्या तरी पुढे चालून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सुरुवातीला करिअरमधे अवघड वाटणारी कामे पुन्हा सोपी बनणार आहेत. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. 

मकर राशि- मकर राशीवर  ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. एकादशीला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या शुभ प्रभावाने आपल भाग्य घडून येण्याची संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. अचानक माता लक्ष्मीची विशिष्ट कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. 

व्यापाराच्या दृष्टीने प्रगती कारक घडामोडी घडून येतील. विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. परदेशांमध्ये जाऊन करिअर बनवण्याचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. धन लाभाचे योग जमून येणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. 

मीन राशी- मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. परिवर्तिनी एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. व्यापारामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. 

मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. मनाला आनंद आणि सुख प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये मानसन्माननीय स्थितीमध्ये वाढ होईल. संततीला सुख लागणार आहे. 

या काळात आर्थिक व्यवहार आपल्याला अतिशय जपून करावे लागणार आहेत. कुणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आपल्याला प्रत्येकावर अतिविश्वास ठेवणे महाग पडू शकते. प्रेम जीवनामध्ये सुद्धा कुणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *