Skip to content

आज पिठोरी अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा नियमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. पिठोरी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यामावस्येला कुशा ग्रहणी अमावस्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

 याशिवाय पित्राचे श्राद्ध दर्पण पिंडदान करणे अतिशय शुभ मानले जाते. यावेळेस यावर्षी शुक्रवारच्या दिवशी अमावस्या तिथे येत असल्याने महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. दक्षिणावरती शंका मध्ये केशरमिश्रित दूध भरून भगवान विष्णूचा अभिषेक केला जातो. या मावशीला एखाद्या पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये अथवा एखाद्या कुंडामध्ये स्नान करणे शुभ मानण्यात आले आहे. 

ही अमावस्या शनिवारच्या दिवशी देखील असणार आहे. त्यामुळे भगवान शनि देवाची उपासना करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शनी मंत्राचा जप करणे शुभ फलदायी ठरू शकते. या दिवशी नदीमध्ये स्नान करून दक्षिणा दिल्याने विशेष शुभ फलांची प्राप्ती होते. शनि देवाची पूजा केल्याने शनीदोषापासून मुक्ती मिळते. 

अमावस्येला पवित्र स्नान केल्यानंतर पितरांचे तर्पण करणे लाभकारी मानले जाते. पितरांना काळे तीळ फळ आणि फुल अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे पितर तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात. पितरांच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये सुख समृद्धी कायम राहते. आजची ही अमावस्या या पाच राज्यांसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक मानली जात आहे. 

या ५ राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये नव्या प्रगतीला सुरुवात होणारा असून वाईट काळ समाप्त होणार आहे. यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होण्याची संकेत आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस यांच्या जीवनात येणार आहेत. 

आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. या पाच राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट करणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आर्थिक दुर्बलता आता नष्ट होणार आहे. आणि आर्थिक स्थिती मजबूत बनेल. 

उद्योग व्यापारामध्ये चांगले यश आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याची मदत आपल्याला होऊ शकते. त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये होऊ शकतो. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांच्या पगारात वाढ होणार आहे. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट कायम राहणार आहे.मित्रपरिवार देखील आपली भरपूर मदत करतील. विदेशी जाण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. अमावस्येपासून पुढे येणारा काळा जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये चांगला लाभ आपल्याला प्राप्त होईल. घर जमीन अथवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न आपले साकार होऊ शकते. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. करिअरच्या दृष्टीने काय उत्तम ठरणार आहे. 

नोकरीमध्ये पगार वाढ होऊ शकते अथवा अधिकाऱ्यांबरोबर आपले संबंध चांगले बनणार असल्यामुळे बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. राजकीय लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरपूर प्रगती करणार आहात. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये भरभराट होणार आहे. सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येण्याची शक्यता आहे. व्यापारातून धनप्राप्ती चांगली होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होईल. कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. बंधू प्रेमामध्ये वाढ होणार आहे. आपले आई वडील सुद्धा चांगली मदत करतील. मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला होऊ शकते. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे.

 तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये अतिशय लाभकारी ठरणार आहे. आत्तापर्यंत जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत. सतत करत असलेल्या प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. विशेष करून नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये आपले मन रमणार आहे. आणि कमाई मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. 

धनलाभाचे योग बनत आहेत. उद्योग व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आता इथून पुढे येणारा काळ शुभ ठरू शकतो. व्यापारामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. विदेश यात्रा करण्याचे आपले स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

प्रगतीचे मार्ग उपलब्ध होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ दिसून येईल. प्रेमाचे नाते अधिक मधूर बनणार आहे. जीवनाला नवी दिशा देणारा काढणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होण्याचे योग बनत आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाचे दिवस येणार आहेत. पिठोरी अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मागील काही दिवसापासून सतत करत असलेले आपले प्रयत्न आता सफल बनणार आहेत. 

प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. उद्योग व्यापारात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये देखील चांगले यश प्राप्त होईल. आपल्या ध्येयाप्रती सजग राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक प्रगती आणि उन्नती आता घडवून येणार आहे. त्यामुळे या काळात वाईट लोकांपासून किंवा वाईट संतीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. 

नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. पारिवारिक सुखामध्ये वाढ होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी चांगली नोकरी मिळण्याची योग आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीचे जीवनावर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसण्याचे संकेत आहेत. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. 

ज्या कामांना हात लावाल त्या कामांमध्ये आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आई-वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. भगवान शनि देव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आर्थिक उन्नती घडून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

आर्थिक प्राप्ती त्या दृष्टीने येणारा काळ विशेष लाभकारी करण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.