आज महाशिवरात्री येत्या २४ तासानंतर हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब…

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज महाशिवरात्र येत्या २४ तासानंतर हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व प्राप्त आहे. भक्तजन मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. भगवान भोलेनाथ त्याला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. 

महादेवाची उपासना करण्यासाठी हा दिवस विशेष शुभ फलदायी मानला जातो. या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत उपवास करून विधी विधान करून भगवान भोलेनाथाची पूजा केली जाते. 

शिवजींचा अभिषेक सुद्धा केला जातो. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी शिवाजींची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी महादेवाला बेल पत्र पाहिले तरी मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. 

हा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. यावेळी शिवरात्रीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. यावेळी शिवाय योगावर शुभ रात्र साजरी होणार आहे. ज्योतिषानुसार शिवरात्रीला ग्रह नक्षत्राचा शुभ संयोग बनत आहे. या शिवरात्रीचा अद्भुत प्रभाव या काही राशींवर पडणार आहे. 

यांच्या जीवनातील दारिद्र्य आता दूर होणार आहे. आपल्या जीवनातील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. मित्रानो भगवान बोली नात हे सृष्टीचे रचियता असून ते अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती भावाने एक बेलपत्र जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात. आणि ते आशीर्वाद देतात. 

भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची जवळी भरल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर जीवणात कोणतीही उणीव राहत नाही. या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ प्राप्त होतात. पंचांगानुसार शिवरात्री दिवशी म्हणजेच दिनांक १ मार्च रोजी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे. हा संयोग या राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय केल्याशिवाय राहत नाहीत. 

आता इथून पुढे असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशी वर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. जीवनातील सर्व अडथळे आता दूर होतील. महाशिवरात्रि पासून पुढे येणारा काळ आपल्या राशि साठी विशेष फलदायी ठरणार आहे. काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. 

उद्योग-व्यापार आत आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम फलदायी करण्याचे संकेत आहे. आर्थिक प्राप्तीचा मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. या काळात भोगविलासतिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.

या काळाच्या कामांना हात लावालं ती कामे पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. आपले नाते संबंध मधुर बनतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. 

मिथुन राशि- मिथुन राशि वर महादेवाचे विशेष कृपा बरसणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. 

या काळात आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल. किंवा आवडत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. भगवान भोलेनाथ का वर असणारी श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे.

सिंह राशि- वर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. सिंह राशी वर महादेवाची कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे आपल्या प्रत्येक क्षेत्रात विजयी होण्याचे संकेत आहेत. मनोकामना पूर्तीचे योग बनत आहेत. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. 

बहुतेक सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडवून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. राजकीय दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभणार आहे. 

तुळ राशि. भाग्याची साथ आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. तूळ राशीच्या जीवनात येथून पुढे आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. राजकारणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

आता सरकारी कामात देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे काळ सुखाचा ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मंगल काळाचा अंत होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपण ठरवलेल्या योजना आता लाभकारी ठरतील. 

ही राजकीय क्षेत्रात नावलौकिकात वाढ होण्याचे संकेत आहे. परिवाराचे मदत आपल्याला प्राप्त होईल. एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आर्थिकदृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. 

मकर राशि- मकर राशि साठी काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. आपल्याला त्रास देईल देणारे आपला अपमान करणारे लोक त्यांच्या कर्माची फळे भोगतील. भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून ज्या क्षेत्रात आपण पदार्पण करणार त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. 

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक प्राप्त होणार आहे. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे पैशाची तंगी दूर होणार आहे. हाती पैसा खेळता राहील. आता इथून पुढे ज्या कामांना हात लावाल त्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आपल्या शब्दाने कोणाचे मनातला भावना दुखावू नये याची काळजी घ्यावी. या काळात भगवान भोलेनाथाची उपासना केल्याने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. राजकारणात देखील आपल्याला यश प्राप्त होईल. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

कुंभ राशी- भगवान भोलेनाथ आईच्या आशीर्वादाने कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. महाशिवरात्री पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अतिशय फलदायी ठरणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीत नावलौकिकात वाढ दिसून येईल. नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 

या काळात तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे. महाशिवरात्री पासून पुढे येणाऱ्या काळात आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. 

मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.