Skip to content

आज मार्गशीर्ष पौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज मार्गशीर्ष पौर्णिमेची रात्र शंभर वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या पाच राशी. मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहे. आणि त्यातच मार्गशीर्ष पौर्णिमा हे अतिशय लाभकारी मानली जाते.

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पोर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पोर्णिमा केव्हा कुलधर्म पौर्णिमा असे म्हटले जाते. यावर्षी येणारी मार्गशीर्ष पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वर्षी पौर्णिमेला दिसे शुभयोग बनत आहेत. 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने विशेष पुण्य फलांची प्राप्ती होते. मान्यता आहे की या पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची कथा ऐकल्यान व्यक्तिच्या जीवनातील सर्व पासून मुक्ती मिळते. व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी युक्त असतो. 

चंद्राचा सकारात्मक प्रभाव माणसाच्या जीवनात सकारात्मक प्रभाव सुख-समृद्धीचे दिवस घेतो. आणि विशेष म्हणजे या दिवशी श्री दत्त जयंती आहे. दत्तजयंती हे भगवान गुरु दत्त यांचा जन्म दिवस म्हणून साजरा करतात. 

त्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होते. मार्गशीर्ष महिन्यातील बनत असलेल्या संयोगाला अतिशय सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या पाच राशींचे भाग्य. मार्गशीर्ष शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १८ डिसेंबर रोजी शनिवारी लागत आहे. 

सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक एकोणवीस डिसेंबरच्या सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या पाच राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. 

तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष- राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. विशेष करून आर्थिक प्राप्ती साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपण निश्चित केलेले ध्येय आता पूर्ण होणार आहे. 

उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या कामामध्ये वाढ होणार आहे. यानंतर आहे मिथुन राशि प्रगतीच्या मार्गावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. 

करिअरमध्ये यश प्राप्ति च्या वाटा मोकळ्या होतील. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव निजामपुर हॉटेल आपले भाग्य. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कार्यक्षेत्रातून फायदा होणार आहे. योजलेल्या योजना पूर्ण होतील. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. 

मिथुन- राशि साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने गाडी वेगाने धावणार आहे. यानंतर आहे सिंह राशी सिंह राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव पडणार असून जीवनातील दारिद्र्याचे दिवसात संपणार आहेत. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहील. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना आपल्या आयुष्यात घडतील. उद्योग व्यापारातील यश प्राप्त होणार आहे. नोकरीत बढतीचे योग येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. 

कन्या राशि- कन्या राशीतील जीवनातील अडचणीच्या काळात समाप्त होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि भगवान श्री दत्तात्रयाच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. 

आर्थिक दृष्टीने हा काळ लाभकारी धरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. पैशांचे कांद्याचा दर होणार आहे. 

तूळ राशी- तुळ राशी वर मार्गशीष महिन्यातील चांगला प्रभाव दिसून येईल. नवीन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होईल. जीवनातील प्रत्येक अडचणीतून मार्ग काढायला. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होणार आहे. 

या काळात धनलाभाचे योग जमून येतील. खूप दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होतील. माता लक्ष्मी च्या कृपेने पैशांची बरकत येणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात आता सुखाचे सुरुवात होणार आहे. या काळात आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीत बदली अथवा बढतीचे योग येणार आहेत. भगवान श्री दत्तात्रेय आणि माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि अशाच प्रकारे आणि गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा की तुम्हाला काय वाचायला आवडेल धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *