नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येका अमावस्येच्या एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यात २०२३ या वर्षांमधील पहिली येणारी अमावस्या मौनी अमावस्या तिथि अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वर्षाची पहिली अमावस्या असून, पौष महिन्यामध्ये येणारी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. त्या अमावस्या मौनी अमावस्या असे म्हटले जाते. या अमावस्याच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे.
कारण या अमावस्येच्या दिवशी शनिवार येत असल्याने या अमावस्याला शनि अमावस्या असेही म्हटले जाते.पित्रांचे तर्पण,दानधर्म, गंगा स्नान करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. मान्यता आहे की अमावस्येच्या तिथीवर पित्र तर्पन केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती जीवनामध्ये चालू असणारी वाईट परिस्थिती बदलल्यास वेळ लागत नाही.
आज मौनी अमावस्या पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या तुळशीच्या जीवनावर येण्याची संकेत आहेत. तुळ राशीच्या जीवनावर अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. अमावस्याचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता कार्यक्षेत्रातील कामाला गती प्राप्त होणार आहे.
आतापर्यंत चालू असणारे जीवनामध्ये दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आतापर्यंत आढलेली कामे आता पूर्ण होतील. प्रत्येक कामामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. जमीन खरेदी, विक्रीची व्यवसाय या काळामध्ये प्रगतीपथावर असतील. आपल्या उद्योग व्यापारात भरभराट मिळणार आहे. घर,जमीन,वाहन खरेदीचे योग जमून येतील. नवीन कार्यक्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू शकता.
नवीन कामाची सुरुवात यावेळी होणार आहे. मानसिक तान तणावापासून आपण मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारातून आर्थिक समाधानकारक असेल. नवीन व्यवसायामध्ये जर आपल्याला पदार्पण करायचे असेल हा काळ अनुकूल ठरणार आहे. किंवा नोकरी मध्ये जर आपल्याला बदल करायचे असतील तर हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार या दृष्टीने बनवलेले योजना आता साकार होतील.
मित्रांनो आता मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. तूळ राशीचे कलाकार लोक, पत्रकार लोकांसाठी काय अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबर साहित्यिक कवी लोकांसाठी हा काळा लाभकारी ठरणार आहे. आपल्या कलेला महत्त्व प्राप्त होणार असून, प्रसिद्धी मिळणार आहे. इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुखाचे दिवस आपल्या वाटेला येतील. पती-पत्नीमध्ये गोडवा निर्माण होईल.
आता इथून पुढे भाग्य आहे का सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणीमध्ये लोकांना आकर्षित करण्याकडे सफल राहणार आहात. आपल्या कठीण बाळाच्या जोरावर यश प्राप्त करून घेणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा चालू असणारा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
भाऊबंदकी मध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद-विवाद आता मिटणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.