नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच वटपोर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यादिवशी सुवासिनी महिना आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या उपवास ठेवतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. पौर्णिमेच्या कितीवर पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या स्थितीवर माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.
मान्यता आहे की, या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला लागते. या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा आराधना केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होतात. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्र आपल्या सोळा कला युक्त असतो.
चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्रला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत असणे. अतिशय शुभ मानले जाते. जेव्हा कुंडली मध्ये चंद्र मजबूज स्थितीमध्ये असतो. व्यक्तीचा भाग्योदय घडवून यायला वेळ लागत नाही. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथिला वटपौर्णिमा असे म्हटले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. त्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचण्याचे आणि ऐकण्याची एक वेगळे फळ प्राप्त होत असते.
ज्येष्ठ पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. मित्रांनो या वेळी दोन दिवसाची पौर्णिमा तिथे येत आहे. त्यामुळे वटपोर्णिमा स्थिती ही तीन जून रोजी साजरी होणार आहे. ज्येष्ठ शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ३ जून रोजी सकाळी११:१८ मिनिटानंतर पौर्णिमा स्थिती सुरू होणार आहे.
दिनांक ४ जून रोजी सकाळी ०९:११ मिनिटांनी पौर्णिमा स्थिती पोर्णिमा स्थिती समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ यांच्या जीवनामध्ये आनंदाची समृद्धीचे दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पोर्णिमा स्थिती पासून अतिशय सुंदर घटना जीवनामध्ये घडून येतील. आज स्थिती पासून जीवन सकारात्मक आणि सुंदर दिशेने कलाटणी घेणार आहे. उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या लोकांना मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आपली अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. व उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक तणावात दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून आपण ज्या काही दुःख यातना भोगत होते ते यातना पासून आपल्याला सुटका मिळणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. अनेक दिवसापासून आपण ज्या काही योजना योजना होत्या. योजना आता सफल बनण्याची संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य आपल्याला लागेल. जीवनाला एक नवी दिशा नवा आनंद मिळणार आहे. आता इथून पुढे आपल्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होणार आहेत. या काळात आपल्याला आपल्या वाणीचा चांगला उपयोग करावा लागेल. याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळेल. वाढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत.
३) सिंह रास- वटपौर्णिमेचा काय जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा आपली स्वप्नात पूर्ण होणार आहेत. समृद्धीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होणार आहे. आपल्या योजना आता सफल बनणार आहेत. आपली स्वप्न साकार होणार आहेत. नव्या दिशेने जीवनाच नाव प्रवास आपण करणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होऊ शकते. मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. जीवनाला एक सकारात्मक दिशा मिळणार आहे.
४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी वटपौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सुख समृद्धीची आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आपली स्वप्ने आता साखर होण्याची संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. प्रेमी युगलांच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. शत्रूवर आपण विजय प्राप्त करणार आहात. जरी या काळामध्ये आपण नवीन कामे योजले असतील लगेच या कामाच सुरुवात करणे आवश्यक आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्रतीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल. आपल्या योजना साकार बनणार आहेत.आता इथून पुढे आणलेली सर्व कामे पूर्ण होणार आहे. मन आनंदी आणि समाधानी बनेल मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. आपल्या इच्छा आता साकार होणार आहेत.
६) मकर रास- मकर राशीसाठी आता शुभ दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. मानसिक तानाव होणार आहे. मन आनंदाने प्रसन्न राहील. आपली सर्व स्वप्न आता साकार होणार आहेत. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आपल्या योजना आता सफल बनतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत बनत आहेत. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.