आज हुताशनी पौर्णिमा होळीची रात्र शंभर वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी.

  • by

नमस्कार मित्रांनो. 

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी हुताशनी पौर्णिमा ही अतिशय लाभकारी मानली जाते. या दिवशी होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी होळीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी येणारी होळी हुताशनी पौर्णिमा खूप महत्त्वाचे मानली जाते कारण यावेळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. 

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशींवर पडणार आहे. आणि यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस पूर्णपणे समाप्त होणार आहे. आता भाग्य चमकणार वेळ लागणार नाही. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

आपली अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मित्रांनो यावेळी होळीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. 

वृद्ध योग मृत्यू योग सर्वार्थ योग आणि बुधादित्य योग बनत आहेत दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १:३९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून  दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२:४८ मिनिटांनी पोर्णिमा समाप्त होणार आहे. 

पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचे जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया ना घालवता पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी हुताशनी पौर्णिमेच्या अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भाग्याची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. भोगविलाससतीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक व्यवहाराला नवी चालना प्राप्त होणार आहे.

 आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला प्राप्त होणार आहेत. आता इथून पुढे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारे पैशाची तंगी आता समाप्त होणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. 

मिथुन राशी- हुताशनी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशी वर दिसून येईल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे .उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. 

नवीन व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.  प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता समाप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. 

नवीन व्यवहार जमून येण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

कन्या राशि- कन्या राशि वर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल. आपले भाग्य आता जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. 

आपल्या प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

 प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. औद्योगिक व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नोकरीत अडलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

तुळ राशि- पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आर्थिक शमते मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल कार्यक्षेत्रात प्रगतीला नवी चालना प्राप्त होणार आहे. 

आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

 कुंभ राशी- कुंभ राशी व ग्रह नक्षत्राचे विशेष कृपा बरसणार आहे. पौर्णिमे पासून पुढे आपल्या जीवनात आनंदाचा काळ येणार आहे. आता परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. प्रगतीचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

समाजात मानसन्मान यश कीर्ती वाढणार आहे. समाजात आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

 तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.