Skip to content

आज ३ सप्टेंबर २०२३ संकष्टी चतुर्थी या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच श्रावण महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात. शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते.

संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवस श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थी तिथीला भरत विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर पौर्णिमेनंनतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. श्रावण महिन्यामध्ये येणारी चतुर्थी तिथी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मान्यता आहे की, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत उपास करून विधी विधान पूर्वक भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते.

सप्टेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थी तिथीला हेरंबा संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी श्री गणेशाच्या ३२ रुपापैकी एक रूपाची म्हणजे हेरंबा रुपाची पूजा केली जाते. चतुर्थी तुतीच्या दिवशी दिवसभर उपास करून संध्याकाळी गणेश पूजनानंतर व्रत सोडले जाते. म्हणजे संध्याकाळी चंद्रदया नंतर व्रत सोडण्याची परंपरा आहे.

चंद्राचे दर्शन घेऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत सोडले जाते. या दिवशी श्रद्धा पूर्ण अंतकरणाने श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होते. मित्रांनो भगवान श्री गणेशा हे सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. जेव्हा गजाननाची कृपादृष्टी परिस्थिती व नियुक्तीचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.

या दिवशी श्री गणेशाला लाल रंगाची फूले वाहणे आणि गुरुवार पण करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. जेव्हा गणपती बाप्पाची गजानन व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. गजाननची भक्ती आराधना करून प्रसादाच्या रूपामध्ये मोदक अर्पित करणे अतिशय लाभकारी मानले जाते.

मित्रांनो उद्या श्रावण कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक ३ सप्टेंबर रोजी रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. आणि चंद्रोदय रात्री ९ वाजून २२ मिनिटानंतर होणार आहे. चंद्रोदयापासून या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून श्री गणेशाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या घटकांच्या जीवनावर बसणार असून यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती याचा पूर्णपणे बदलणार आहे. प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे.

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उजळून निघेल आपले भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत. त्या भाग्यशाली राशी आणि त्याना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जातकांवर गजाननाची गणपती बाप्पाची विशेष कृपा बरसणार असून संकष्टी चतुर्थी तिथी पासून पुढे आपल्या जीवनामध्ये आनंददायक घडामोडी घडवून येतील. आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. गजाननच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारा दुःखदायक काळ आता चमकणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे. नावलौकिक पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार असून आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे.

स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला घवघवीत यश प्राप्त होईल. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये त्यांना व्यापारामध्ये जर काही परेशानी निर्माण झाले असेल व्यापारामध्ये जर काही अडचण येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील समस्या निर्माण झाल्या असतील तर अशा लोकांनी गजाननाची भक्ती आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला श्रद्धा पूर्ण अंतकरणाने व्रत उपास करून गरजू लोकांना यथाशक्ती दानधर्म केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होऊ शकतात.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जातकांवर गजाननची विशेष कृपादृष्टी बसणार आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आता आपल्याला प्राप्त होणार आहे. आता आपल्या जीवनातील संकटे समाप्त होणार आहेत. वृषभ राशीच्या दातकांच्या जीवनामध्ये मागील काही दिवसापासून काही समस्या उत्पन्न झाल्या होत्या. काही लोकांच्या जीवनामध्ये व्यापारा विशेष समस्या तर काही लोकांच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनाविषयी समस्या निर्माण झाल्या होत्या.

पण आता इथून पुढे या सर्व समस्या समाप्त होणार असून गजाननाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्याबरोबर ग्रह नक्षत्र देखील आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत. या काळामध्ये गणेशाचे विधी विधान पूर्वक पुजा आराधना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून गजाननाच्या पूजानंतर चंद्राची पूजा करणे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. असे केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होऊ शकतात.

सिंह राशी- या राशीच्या जातकांसाठी प्रचंड प्रगती होणार आहे. विशेष करून नोकरीमध्ये आपल्याला चांगला लाभ दिसून येईल. गणेशाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर दिसून येईल. संकष्टी चतुर्थी पासून पुढे भाग्य द्यायचे संकेत आहेत. आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने मोठे यशाची शिखर गाठण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये भरभराट पहावयास मिळेल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकता. आता इथून पुढे स्वतःच्या वाणीचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून आणणार आहात.

तुळ राशी- तुळ राशीच्या दातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होईल. त्याबरोबर अध्यात्माच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे. संकष्टी चतुर्थी तिथी पासून श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. जे लवकर नित्य नियमाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात आणि गजाननाची भक्ती आराधना करतात. अशा लोकांच्या जीवनातील सर्व संकट बाधा आणि अडचणी समाप्त होणार आहेत.

नाते संबंध पुन्हा एक वेळा मधुर बनतील. तूळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये नव्या प्रगतीला सुरुवात होईल. तुळ राशीच्या जीवनामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील किंवा नोकरी विषयक काही समस्या असतील अथवा पारिवारिक जीवनामध्ये संततीच्या जीवनामध्ये काही समस्या निर्माण झाल्या असतील तर अशा लोकांनी श्री गणेशाच्या पूजनानंतर गाईला गुळ आणि रोटीचा नवैधे देणे शुभ फलदायी ठरू शकते.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आता नवे संकल्प आपण बनवणार आहात. आणि नव्या संकल्पाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. निश्चित आपल्याला मनासारखे यश प्राप्त होणार आहे. लवकरच मध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून मनासारखी नोकरी आपल्याला मिळू शकते. नोकरीमध्ये काही बदल घडवायचे.

असतील तरी काळ शुभ ठरणार असून नवा उद्योग व्यापार जर आपल्याला उभारायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूलित होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाला प्रगतीची नवी चालना मिळणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण करणार आहात. भाग्याची साथ आणि गणेशाचा आशीर्वाद मिळणार असल्यामुळे प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आता आपला भाग्योदय होणार आहे. आता जीवनातील आर्थिक संकट समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नवा व्यवसाय स्वप्न साकार होऊ शकते. जीवनामध्ये काही करते काहीतरी करून दाखवण्याचे आपली जी भावना आहे किंवा आपला जो संकल्प आहे तो संकल्प आता पूर्ण होणार आहे. यशाचे शिखर गाठण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल.

धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल. घरात मन रमत नसेल घरामध्ये आपले आपल्याला भाई भीती वाटत असेल तर अशा लोकांनी घरामध्ये श्री गणेशाच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होईल. आणि गणेशाची विधी विधान पूरक पूजा आराधना करून प्रसादाचे वाटप केल्याने आपले मन शांत होईल. नवा आत्मविश्वास निर्माण होईल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. गणपती बाप्पाची विशेष कृपादृष्टी असणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जातकांवर शुभ काळाची सुरुवात होणार नाही. गजाननच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले नशीब. आता जीवनातील आर्थिक समस्या विशेष करून समाप्त होतील. घरामध्ये भरगुडे अनेक दिवसापासून बीमार असेल किंवा आपण स्वतः अनेक दिवसांपासून एखाद्या बिमारीने पिडीत असाल तर या दिवशी श्री गणेशाच्या पूजनानंतर चंद्राची पूजा आराधना करून चंद्र देवाला बिमारी पासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करणे शुभदायी ठरू शकते.

आपली आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आपली आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपली मानसिक स्थिती आता सुधारणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ आनंददायक ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *