Skip to content

आता उघडतील नशीबाचे दार स्वतः महादेव या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद बरसतो. इश्वर्या शक्तीचे कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. तेव्हा ईश्वराचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर असतो तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. मित्रांनो हा काय व्यक्तीच्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरत असतो.

या काळामध्ये मनुष्य जेवढे जास्त प्रयत्न करेल, जास्त मेहनत करेल, तेवढे मोठे यश प्राप्त होत असते. हा काळ मनुष्याचा प्रगतीचा काळ असतो. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्य राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत.

उद्याच्या सोमवारपासून राशींच्याचा अतिशय अनुकूल का सुरू होणार आहे. त्यांच्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढ होणार आहे. भाग्य यांना भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. हा काय प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काय ठरणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. महादेवाचा आशीर्वाद आपल्या राशीवर असल्यामुळे, दुःख आणि दारिद्र्याचा काळात समाप्त होणार असून, सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे खऱ्या अर्थाने एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याची संकेत आहेत. जीवन आनंदाने फुलून येईल.

जीवनातील दुःखाचा काळात समाप्त होणार असून, सुख समृद्धीचे भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्य क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. महादेवाची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्रीपासून मार्गशीष शुक्लपक्ष दिनांक १९ डिसेंबर सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान बोलेनाथाचा दिवस असून, अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. महादेव हे विशेष भोले मानले जातात. भगवान महादेवाला भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी, हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी श्रद्धा पूर्ण अंतकरणाने व्रत उपवास करून भगवान भोलेनाथाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने, व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यास वेळ लागत नाही.

मित्रांनो या दिवशी प्रसन्न करण्यासाठी भगवान भोलेनाथाला अनेक लोक उपाय करत असतात. भोलेनाथ अतिशय भोळे मानले जातात. भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. आणि विशेष म्हणजे याच दिवशी सफला एकादशी आहे. एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे‌ या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना करणे विशेष फरदायी मानले जाते.

एकादशीचे व्रत करणे, हे श्रेष्ठ मानले जाते. एकादशी व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते. सफला एकादशीचे व्रत केल्याने, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसत असते.

मित्रांनो या दिवशी भगवान विष्णूची माता लक्ष्मीची पूजा करणे, देखील लाभकारी मानले जाते. एकादशीचा सकारात्मक प्रभाव आणि भगवान भोलेनाथाच्या कृपेने या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटीचे दिवस येणार आहेत.

१) मेष रास- मेष राशी मध्ये आनंदाची आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे, जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. आपल्या योजना आता साकार बनतील.

मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित आणि प्रसन्न करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्र मध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. हा काळ सर्व दृष्टीने आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. त्यामुळे या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे सुंदर आपले कर्म असतील तेवढेच चांगले फळ आपल्या प्राप्त होईल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. भाग्याची सात मिळणार असल्यामुळे, आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. मानसन्मान, प्रतिष्ठान यामध्ये वाढ होईल. शेतीविषयक कामांना गती प्राप्ती होणार आहे.

शेतीमध्ये आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल. अविवाहित तरुण-तरुणीच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. या काळामध्ये शत्रूपासून आपल्याला थोडेसे सावध राहावे लागेल. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना किंवा महत्वपूर्ण गोष्टी इतर कोणालाही सांगू नका. अतिशय भोळ्या पणी वागू नका. आर्थिक देवानघेवाण करताना सतर्क राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

३) कर्क रास- कर्क राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या समोर बसून जीवनामध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील. भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने दुःखाचे दिवस समाप्त होणार आहेत. स्वतःमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. नव्या आत्मविश्वासाची निर्मिती आपल्या जीवनात होणार आहे. जीवनातील दुःखदायक काळ समाप्त होणार असून, सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

आता इथून पुढे भाग्याची विशेष साथ आपल्याला लागणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मन आनंदित आणि प्रसन्न बनेल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. भाग्यची साथ मिळणार असल्यामुळे, करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. आता इथून पुढे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणारा असून, भगवान भोलेनाथ आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. अनेक दिवसापासून आढलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. धन लाभाचे योग जुळून येतील. आर्थिक दृष्टी मजबूत बनणार आहात. हा काळ आपल्या उत्तम प्रगतीसाठी अनुकूल ठरणार आहे. करिअर,कार्यक्षेत्र आणि नोकरीमध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

नोकरीतील आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये हा काळ सर्व दृष्टीने शुभ ठरणार आहे. हा काळ जीवनाला नवी आशा देणारा काळ ठरणार आहे. या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना. थोडेसे सतर्क राहणे, आपल्यासाठी आवश्यक आहे. त्या बरोबरच वाईट लोकांपासून दूर राहणे देखील आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील दुखदायी परिस्थिती आता बदलणार असून, अतिशय सुखाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान यामध्ये वाढ होईल. मानसिक ताण तणाव दूर होईल. मनाला आनंदित करून येणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडणार आहेत. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे, जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. समाजात आपले कौतुक होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. घरामध्ये आई वडिलांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. हा काय आपल्या प्रगतीचा काळ असेल. या काळामध्ये आपल्याला चांगले प्रयत्न करणे आवश्यक आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कुंभ राशी मध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. महादेवाचा आशीर्वाद आपल्यालावर बरसणार असल्यामुळे, जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. अनेक दिवसापासून मनाला सतवणाऱ्या चिंता आता दूर होणार आहेत. अनेक दिवसांच्या समस्या आता दूर होणार आहेत. भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. आता इथून पुढे अतिशय उत्तम काळ आपल्या वाटेला येईल. इथून पुढे प्रगतीचे दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्याला भरघोस नफा प्राप्त होणार आहे. कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणारा असून, कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.

संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये अत्यंत सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणावात दूर होईल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याची संकेत आहेत. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ आपल्या पाठीशी असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *