आता फक्त ७२ तास राहिले मोत्या पेक्षा ही जास्त चमकतील या राशींचे नशीब खुशखबर…

  • by

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रांची सतत बदलणारे चाल मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम करते कधी कधी आयुष्यात सर्व बाजूंनी शुभ परिणाम मिळतात. तर कधी कधी जीवनात त्रास होतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार जीवनात जे काही चढ-उतार येतात.

त्या मागे ग्रह नक्षत्रांची हालचाल मुख्य जबाबदारी मानली जाते. राशिचक्रातील ग्रहांची हालचाल चांगली असेल तर त्याचा शुभ परिणाम मिळतो. परंतु त्यांची हालचाल चांगली नसल्याने अशुभ परिणाम मिळतो. 

प्रत्येकाची राशी चिन्ह त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तर त्याला जाणून घेऊ सविस्तर मद्ये त्याआधी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग सुरु करूया.

१) वृषभ राशी कुटुंबात हे एखादे मंगल शुभ कार्य केले जाऊ शकते. ज्यामुळे कुटुंबात आनंदी राहील. असे जाणवेल की जीवन सुधारण्यासाठी कायमस्वरूपी वापराच्या वस्तू खरेदी कराव्यात. यामध्ये काही पैसेही खर्च होतील. 

संध्याकाळी एखादा विशेष पाहुण्याची घरी आगमन होऊ शकेल. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल. त्यांना पाहून तुम्हाला आनंद होईल. आळस आणि आराम बाजूला केला पाहिजे. तरच पुढे जाऊ शकाल. जी समस्या होती ती नष्ट होईल. मन थोडे प्रसन्न होईल. जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्यात प्लॅन आखु शकता.

२) कर्क राशि- आजचा दिवस दानधर्म करण्यात व्यतीत होईल. भाऊ-बहिणी किंवा संततीची एखादी समस्या असू शकते. त्यामुळे मन शांत होईल. म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन आखू शकता. परंतु आर्थिक स्थिती लक्षात ठेवूनच पैसे खर्च करा. 

अन्यथा येणारा काळ त्रासदायक ठरेल. तिसरी राशी कन्या राशी आजचा दिवस खूप व्यस्त आणि धावपळीत जाणार आहे. मात्र त्यांचे परिणाम देखील तुम्हाला चांगले लाभ घेऊन येतील. कामाची इच्छा पूर्ण होईल. येणारा काळ भरपूर लाभ देईल. मित्राकडून हे संपूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे मन आनंदित होईल. 

दंपत्तीक जीवनात सुखद क्षणांचा अनुभव घ्या. वडिलांचा आशीर्वाद मिळेल.  परंतु धैर्य आणि बुद्धीने त्यांना पराभूत करावे लागेल. सामाजिक आणि व्यवसायाच्या क्षेत्रात शत्रू तुमचे काम होऊ देणार नाहीत. आणि बुद्धीने त्यांना पराभूत करावे लागेल. वडील आणि जोडीदाराच्या असल्याने काम केले तर काम यशस्वी होईल. संततीच्या बाबतीत चिंता राहील. 

३) वृश्चिक राशी- तुमच्या जवळचे एखादी व्यक्ती शुभवार्ता सांगू शकते. ज्यामुळे मन आनंदित होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या सोबत आहेत आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ देतील. नोकरी आणि व्यवसायात तणाव जवळ येऊ देऊ नका. 

नवीन योजनांसाठी विचार करत असाल तर यश मिळेल. जुन्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. निराशाजनक विचार मनात येऊ देऊ नका. वेळ खूपच अनुकूल आहे. भाग्याची भरपूर साथ मिळेल. 

४) मकर राशि- कार्यकाळाचा भरपूर लाभ मिळेल. शुभवार्ताची तर दिवसभर रांग लागलेली असेल. मित्राकडून सहकार्य मिळेल. एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता. आईच्या बाजूने सहकार्य मिळेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घेतल्यामुळे आदर वाढेल. त्यामुळे संध्याकाळी कुटुंबातील आनंद वाढेल. 

कुटुंबातील छोट्या सदस्यांसोबत संध्याकाळ घालवाल. काही नवीन संपर्कातून फायदा होईल. जर काही अडकलेले पैसे असतील तर ते मोठ्या प्रयत्नाने प्राप्त होतील. दैनंदिन कामात अजिबात निष्काळजी करू नका. आत्मविश्‍वास वाढेल. रात्री कुटुंबातील सदस्यांसह पार्टीला जाऊ शकतात. 

५) मीन राशि गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. कुणालाही कर्ज देऊ नका. कारण परत येण्याची कोणतीही आशा दिसत नाहीये. आई-वडील गुरुजी आणि देवाची पूजा करण्यास विसरू नका. 

यामुळे तुमची कामे होतील. प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. अभ्यास आणि अध्यात्माची आवड वाढणे स्वाभाविक आहे. अध्यात्म आणि धर्माचे आवड देखील वाढेल. भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. एखादा प्रवास किंवा मंगल उत्सवाचा योग आहे. कुटुंबासमवेत आनंदाने वेळ घालवा. 

तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.