नमस्कार मित्रांनो.
काही राशीच्या लोकांचा स्वभाव खूप रागीट असतो. ते लोक स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात. आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. या लोकांशी पंगा न घेणे चांगले.
जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत राशी. त्या आधी जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका.
तर चला मग जाणून घेऊया. सर्वप्रथम जी राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशि. वृश्चिक राशी हे मंगळाची राशी आहे. त्याचे प्रतीक विंचू आहे. त्याच्या आत खूप राग आहे.
पण ते सहजपणे व्यक्त करत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जास्त त्रास देतो. तेव्हा त्यांना त्यांचा सामना करावा लागेल. तेव्हा ते लोक त्यांचा संयम गमावून बसतात.
दुसरी राशी आहे मेष राशी- मेष ही मंगळाची राशी आहे. मंगळ हा ग्रह अतिशय क्रोधित स्वभावाचा असतो. मंगळाच्या स्वभावाचा या राशीवर खूप सारा प्रभाव पडत असतो. जर कोणाशी वादविवाद झाला तर ते मेष राशीचे लोक चिडतात. रागांमध्ये काहीही करू शकतात.
तिसरी राशी आहे मकर रास- मकर रास ही शनिची राशी आहे. शनी देवाला कर्म फल देणारे म्हणतात. सहसा हे लोक आयुष्यातील कोणतेही काम विचारपूर्वक करतात.
त्यांना कोणालाही दुखवायचे नसते. पान त्यांच्यासोबत कोणी फसवणूक केली तर ती गोष्ट ते कधीच विसरत नाहीत. आणि त्यांना सोडतही नाहीत.
चौथी राशी आहे सिंह राशी- सिंह रास ही सूर्याची रास आहे. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्याचा स्वभाव खूप गरम असतो. यामुळे सिंह राशीचे लोक तेजस्वी तर असतातच. पण त्यासोबतच खूप रागीटही असतात. सहसा ते सर्वांशी चांगले वागतात. पण ते एखाद्या वेळेस चिडले तर ते त्यांचा राग सांभाळू शकत नाहीत. आणि त्यांचा राग आटोक्यात राहत नाही.
पाचवी आणि शेवटची राशी आहे कुंभ राशी- कुंभ रास ही शनीची राशी आहे. या राशीचे लोक चुकीची गोष्ट पाहून चीडतात. ते कोणतेही वाईट गोष्ट करत नाहीत. आणि वाईट गोष्ट सहनही करू शकत नाहीत. आणि वाईट घडताना पाहतही नाहीत. चुकीच्या गोष्टीला प्रतिकार करणे हे त्यांच्या स्वभावात आहे.
ते त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी लपवून ठेवतात. म्हणून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. तर मित्रांनो आजच्या माहिती मध्ये तुम्ही खूप काही जाणून घेतले.
माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद