Skip to content

आपल्याला येणारे लाईट बील हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट केले जाते ? तुमचे वीज बील समजून घ्या. दर असे कॅल्क्युलेट करा. जाणून घ्या महत्त्व पूर्ण माहिती या लेखातून.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आपण माहिती जाणून घेऊया लाईट बिलाचे संदर्भामध्ये. मित्रांनो लाईट बिलवर जे लावलेले दर असतात. हे दर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलेले असतात. याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 मित्रांनो ही माहिती वाचल्यानंतर लाईट बिल वर जे दर मेंस्शन केलेले असतात. ते तुम्ही स्वतः सुध्दा कॅल्क्युलेट करू शकता. चला मित्रांनो पाहूयात लाईट बिलवरती दिलेले दर हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलेले असतात. याबाबत सविस्तर माहिती. 

मित्रांनो सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपले या महिन्याचे एकूण युनिट ६७ इतके आलेले आहे. हे कशाप्रकारे मोजले जातात. ते या ठिकाणी पाहुयात. मित्रांनो आपल्याला लाईट बिल वरती मागील महिन्याची रिडिंग दिलेली असते. आणि चालू महिन्याची रीडींग दिलेली असते.

चालू महिन्याच्या रीडींग मधून मागील महिन्याचे रीडींग वजा केली असता आपल्याला चालू महिन्याचे रिडिंग आपल्याला दिसून येते. जसे की या ठिकाणी ४५५ मधून ३८८ युनिट मायनस केले. तर आपल्याला या ठिकाणी ६७ आलेले दिसते. हे ६७ युनिट या महिन्यांमध्ये आपण वापरलेले असते.

 तर मित्रांनो या ठिकाणी लाईट बिल कशाप्रकारे कॅल्क्युलेट केले जाते. दर कशाप्रकारे लावले जातात ते या ठिकाणी आपण पाहू या. मित्रांनो तुमच्या लाईट बिल चे बॅक साईडला लाईट बिल चे दर लावलेले असतात. 

त्याचे विस्तृत वर्णन याठिकाणी केलेले असते. तर एक-एक करून तपशील आपण पाहून घ्यायचा आहे. मित्रांनो स्थिर आकार म्हणजे तुमच्या घरी हे मीटर लावलेल असत. त्या मीटरचा भाड. त्या ठिकाणी दर महिन्याला तुमच्या मीटर्स वाढ १०२ तर्फे तुम्हाला दर महिन्याला हे लावलेला दिसून येत.

तर या ठिकाणी आपण स्थिर आकार १०२ रुपये लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली वीज आकार म्हणूनदिलेले असते. वीज आकार म्हणजे युनिट वापरलेला आहे त्याचा दर. ४८ पैसे इतके दिलेला आहे. मित्रांनो या महिन्यांमध्ये एकूण युनिट वापरलेली आहे आपण ६७. 

या ठिकाणी आपण हे ६७ युनिट सर्वात वरती लिहून घ्यायचा आहे. हे ६७ हो युनिट आपण महिनाभरात वापरलेले आहे. आता या ६७ युनिटचे तर कशा प्रकारे बिलामध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 

तरी या ठिकाणी तुम्हाला शून्य ते शंभर रुपये मध्ये ३.४ विचार आहे इतकी दर आकारले जातात. त्यानंतर १०१ ते ३०० युनिटमध्ये सात रुपये ३४ पैसे इतके दर आकारले जातात. अशाप्रकारे तुम्हाला लाईट गेल्यावर पुढे सुद्धा जर वाढत गेलेले दिसतील. 

मित्रांनो या ठिकाणी आपण सदुसष्ट फर्स्ट युनिट वापरलेल्या असल्यामुळे आपल्याला जो युनिटचा दर लागणार आहे तो आहे. तीन रुपये ४४ पैसे इतके युनिट लागणार आहे. जर या ठिकाणी आपण ११० एवढे युनिट वापरले जर आपल्याला सात रुपये ३४ पैसे या दराने युनिट लागणार आहे. या ठिकाणी आपण ६७ वापरलेले आहे. 

तर याठिकाणी ६७ गुणिले तीन करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला २३०.३७ तेवढे दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो वहन आकार दिलेला आहे. प्रति युनिट १ रू ३८ पैसे. असा हा वाहन आकार आपल्या लावलेला दिसून येत आहे. 

म्हणजे विद्युत निर्मिती केंद्रपासून तुमच्या घरापर्यंत जी वीज वाहून आणले जाते. त्यासाठी लावलेले हेच दर असतात. तर आता आपण ६७ ला एक पॉईंट अडतीस या ठिकाणी गुनुया. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ९२ रुपये ४६ पैसे या ठिकाणी  आपल्याला आलेले दिसून येत आहे. 

तर या ठिकानी आपण वहन आकार सुद्धा लिहून घेऊया. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी वीज शुल्क १६ म्हणजेच मित्रांनो आपण जेवढी वीज वापरलेले आहे. 

आणि त्याचे दर जे या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेले आहेत. त्यावरती १६% टॅग सुध्दा हा लावला जातो.तर ह १६% टॅग ६७.९९ पैसे हे कशा प्रकारे आलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात. 

तर सर्वप्रथम की या ठिकाणी १०२ रुपये ३०.४८ पैसे त्यानंतर ९२ रुपये ४६ पैसे याची टोटल अपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी या सर्वांची बेरीज टोटल केली तर याठिकाणी ४२४.९४ येवढे बिल आले आहे. 

तर याचा टॅक्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करुया. टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ४२४.९४×१६÷१०० आपल्याला या ठिकाणी करायच आहे. तर या ठिकाणी आपल्याला ६७.९९ आपला टॅक्स कॅल्क्युलेट झाला आहे. 

तर हा टॅक्स सुद्धा लिहून घ्यायच आहे. आता मित्रांनो स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार आणि वीज शुल्क याची टोटल करून घ्या. सर्व दर तशाच प्रकारे आले आहेत का हे आपण पाहून घ्यायच आहे.

तर आता याची पूर्ण टोटल आपण करून घ्यायची आहे. तर मित्रांनो याची टोटल केल्यानंतर ४९२.९३ असे बिल आलेले आहे. तर मित्रांनो लाईट बिल म्हणजेच वीज बिल समजून घेण्यासाठी ही माहिती तूम्ही नक्की वाचा.

माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *