नमस्कार मित्रांनो.
कापूर आरती केल्याने घरात नक्की असे काय घडते कशासाठी कापूर आरती केली जाते चला जाणून घेऊयात.
आपल्या देशात प्राचीन काळापासूनच आरती करण्याचे महत्त्व आहे आर्थिक करताना कापूर जाळायला जातो का पुराच्या दहनाने बाह्य वातावरणात शुद्ध करण्याची अद्भुत क्षमता आहे यात जिवाणू विषाणू आणि सूक्ष्मतम जीवांना नष्ट करण्याचे सुद्धा क्षमता आहे घरात नित्य कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते.
शरीरावर रोगांचे आक्रमण सहजासहजी होत नाही दृष्ट स्वप्न पडत नाहीत पितृदोष देव दोष यांचेही शमन होते. अगदी कापराचा थोडा चुरा घरात शिंपडणे सुद्धा हितकारक ठरते कापूर झाल्याने वातावरण देवांची स्तुती करण्यासाठी अनुकूल बनते त परमेश्वराकडे एकाग्र होण्यास मदत होते. उदबत्ती निरांजन कापूर आरतीने देवांना ओवाळताना उजव्या हाताने ओवाळावी.
अरे डाव्या हाताने घंटा नाद करावा कर्पूर दीप लावल्याने अश्वमेधाचे पुण्यामध्ये असेही सांगितले जाते आणि म्हणूनच घरात रोज एकदा तरी कापूर नक्की जावा पण तो कापूर भीमसेनी असावा हे सुद्धा तितकाच महत्वाचं कुठल्याही केमिकल पासून तयार केलेला कापूर नसावा भीमसैनि कापूर घरात जाळल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती येते कारण घरातली रोगराई नष्ट होते संध्याकाळच्या वेळेला हा कापूर जाळणे विशेष लाभदायी मानले जाते.
तुम्ही का पुराबरोबरच घरामध्ये धूप सुद्धा करू शकता महिन्यातून एक दिवशी साध्या धूप बरोबर ओवा जाळून धूप केल्याने सुद्धा घरातील जीवजंतू डास झुरळ पाली सगळं नाही असं होतं. घरातील प्रदूषण दूर करायचा असेल तर अगदीच एक साधा उपाय म्हणजे दुपाबरोबरच गाईचे दूध आणि हळद धुपाटण्यात टाकत चला या दोन वस्तूंचा दूर आरोग्यदायक आहे. प्रदूषणावर फार प्रभावी इलाज आहे तसेच घरात गोमूत्र शिंपडणे देखील चांगले आहे गोमूत्र विलक्षण जंतुनाशक आहे.
फिनाईल पेक्षा सुद्धा त्याची शक्ती कितीतरी पट अधिक आहे काही जंतू असे असतात ते फक्त गोमूत्रानेच नष्ट होतात यासाठीच घरात गोमूत्र सुद्धा शिंपडाव देवा पुढच्या जागेत खास करून पाण्यात थोडसं गोमूत्र घालून ती पुसून घ्यावी आपल्या घरातलं वातावरण पवित्र ठेवण्यासाठी हे काही नैसर्गिक उपाय आहेत जे परंपरागत आपल्या देशामध्ये केले जातात आपल्या घरामध्ये आपल्या आई आजीपासून हे उपाय वापरले जातात.
घरात जेव्हा खूप अस्वस्थ वाटत असतं प्रसन्न वाटत नाही घरात कुठले काम होत नाही घरात सतत भांडण कलह होतात तेव्हा हे उपाय नक्की करावेत कारण घरामध्ये अशा छोट्या छोट्या उपायांनी प्रसन्नता येते घरातल्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रसन्नता दाटते आणि ती प्रसन्नता त्यांच्या वागण्यात सुद्धा जाणवते.
म्हणूनच रोज घरामध्ये कापूर जाळा किंवा धूप करा आणि घरातले वातावरण जेवढे शुद्ध पवित्र ठेवाल तेवढीच घरातल्यांची मने सुद्धा आणि पवित्र राहतील. आणि अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.