नमस्कार मित्रांनो.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तरी समस्या असतातच. काहीजण सांगतात तर काहीजण मर्यादित ठेवतात. आर्थिक अडचणींचा अनुभव तर प्रत्येकालाच येतो. अशावेळी तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या राशीनुसार जर काही उपाय केले तर त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होऊ शकतो.
आर्थिक अडचणी असतील किंवा कर्जातून मुक्ती असेल. अशा प्रकारच्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या राशीनुसार हे उपाय तुम्ही करून बघा. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- जर मेष राशीच्या व्यक्तींना काही अडचणी असल्यास त्यांनी गणपतीची पूजा करावी. तसेच रोज सकाळी गणपती बाप्पाला फुले सुद्धा अर्पण करावी.
वृषभ राशी- वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक अडचणी असल्यास त्यांनी देवी लक्ष्मीची पूजा करावी. आणि नित्य नेहमी माता लक्ष्मीला फुले अर्पण करावी.
मिथुन राशी- मिथुन राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची पूजा करावी. तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा वाचावी.
कर्क राशी- कर्क राशीच्या व्यक्तींबद्दल सांगायच झाल तर त्यांना अडचणी असल्यास त्यांनी गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी.
सिंह राशी- सिंह राशीच्या व्यक्तींनी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास त्यांच्या आयुष्यातील आरती अडचणी दूर होतात.
कन्या राशी- कन्या राशीच्या व्यक्तींनी धनप्राप्तीसाठी रोज भगवान शिव शंकरांना जल अर्पण करायला हव.
तूळ राशी- तूळ राशीच्या व्यक्तींनी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी ऐकाव. आणि या दिवशी आवर्जून पिवळे कपडे घालावेत.
वृश्चिक राशी- तुमची वृश्चिक रास असल्यास मंगळवारी देवाला तुळस व्हावी.
धनु राशी- धनु राशीच्या व्यक्तीने रोज सकाळी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी.
मकर राशी- तुमची मकर रास असल्यास रोज गणपतीची पूजा करा. आणि बुधवारच्या दिवशी गणपतीला हिरवी वेलची अर्पण करा.
मीन राशी- तुमची रास मीन असेल तर मीन राशीच्या व्यक्तींनी रोज सूर्याला अर्घ्य अर्पण कराव. अर्घ्य अर्पण करणे म्हणजेच सूर्याला जल अर्पण करणे. आणि हे सूर्योदयाच्या वेळी घडलं पाहिजे.
आता काही उपाय जे सगळ्यात राशीच्या व्यक्ती करू शकतात. जर तुम्हाला तुमची रासच माहीत नसेल. आणि आर्थिक अडचणी असतील तर काय करायच. रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा वाचा. आणि मंगळवारी आणि शनिवारी सुंदर कांड वाचाव.
रोज हनुमानाची पूजा केल्याने सुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. आणि आयुष्य सुरळीत होत. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कमीत कमी रोज एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा. तो म्हणायला अतिशय सोपा आहे.
आणि रोज अगदी तुम्ही ५ मिनिटे काढून तो म्हटलात तरीसुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. हनुमान चालीसा महालक्ष्मी अष्टक या प्रकारचे सोस्त्र सर्वच राशीच्या व्यक्ती म्हणू शकतात. आणि आर्थिक समस्या तसेच इतर समस्या मधूनही हे सोस्त्र तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.