नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यातच कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. अनेक लोक मोठ्या संख्येने या दिवसाची वाट पाहत असतात.
कार्तिक शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते. मान्यता आहे या दिवशी भगवान भोलेनाथाने महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि याच खुशीमध्ये लोकांनी आनंद साजरा केला होता.
त्यामुळे हा दिवस प्रति दीपावली म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवसाला देव दीपावली म्हटले जाते. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किव्वा कुंडात स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिपदानाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी यथाशक्ती दानधर्म केल्याने विशेष पूर्ण फलांची प्राप्ती होते देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी यथाशक्ती दान धर्म केल्याने विशेष फळांची प्राप्ती होते.
कार्तिक पौर्णिमा हे सर्व पूर्णिमा मध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. या पौर्णिमेला शुभ पौर्णिमा म्हणून देखील मानले जाते. या पौर्णिमेला या पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशिंवर पडण्याची शक्यता आहे.
पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जिवनातील वाईट काळ संपनार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.
आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार आहे. आणि सकारात्मक कार्याची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. भाग्य आता भरपूर प्रमाणात साथ देणार असून जीवनातली अमंगल काळ आता पूर्णपणे बदलणार आहे.
आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. मित्रांनो मागील काळ आपल्या राशिंसाठी अतिशय कठीण काळ ठरणार आहे मागील काळ आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील. पण आता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत.
मित्रांनो कार्तिक शुक्लपक्ष दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गुरुवार दुपारी २ वाजून १ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
या दिवशी शुक्रवारी येत असल्यामुळे त्याला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. शुक्रवार हा हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हे सुख सोभाग्याची कारक असून धनसंपत्तीची देवता मानले जाते.
जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकण्यस वेळ लागत नाही. पूर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पौर्णिमा आणि शुक्रवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या भाग्यवान राशींचे नशीब.
तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. तर चला सुरूवात करुया
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
परिवारात परिवारात चालू असणारा अमंगल काळ समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. या काळात आपल्या स्वतःमध्ये अनेक सकारात्मक अनुभूती आपल्याला होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्रात कामांना गती प्राप्त होणार आहे.
उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराचा विस्तार घडून येण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून आपली सुटका होणार आहे. आता इथून पुढे भाग्य कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल.
मिथुन राशी- मिथुन राशी वर कार्तिक पौर्णिमेचे अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध होतील.
मानसिक ताणतणाव मनात असणारी उदासीनता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. नवीन हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होतील. नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे.
या काळात नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. हा काळ अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात मास मदिरा आणि वाईट लोकांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
सिंह राशि- सिंह राशी वर कार्तिक पौर्णिमेच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे नशीब प्रत्येक क्षेत्रात आपल्याला साथ देणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या योजना लाभकरी ठरणार आहेत. मनापासून केलेले कोणतेही काम यश देऊन जाईल. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ दीसून येईल.
कन्या राशी- कन्या राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मनावर असणारा मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
मनाला आनंदित करणारे अनेक शुभ घटना घडतील. हा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. नशिब आता कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. जीवनात आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे तुळ राशी तूळ राशीवर कार्तिक पौर्णिमेच्या अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीची आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत.
मानसिक ताणतणाव मिळणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात वाढ होणार आहे. काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ दिसून येईल. या काळात पारिवारिक समस्या आता समाप्त होतील.
परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. मार्गातील सर्व अडथळे आता दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.
प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची आता वेळ आली आहे. यानंतर आहे वृश्चिक राशि वृश्चिक राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बरसणार असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
उद्योग-व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरू केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपण करत असलेल्या कार्यात आपल्याला लोकांचा पाठिंबा लाभणार आहे.
घरातील लोकांचा पाठिंबा देखील प्राप्त होईल. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे.
तरुण तरुणीचा विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जुळून येतील. या काळात प्रेमविवाह जमून येण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. करिअरमद्ये अनुकुल काळाची सुरुवात होणार आहे.
धनु राशी- धनु राशिवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मनाला सतत होणारी चिंता आता पूर्णपणे दूर होणार आहे.
व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. मित्रपरिवार आणि सहकार्यांची आपल्याला मदत प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.
कार्तिक पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. नवीन सुरू केलेला व्यवसाय लाभकारी ठरणार आहेत. बेरोजगारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून आणि रोजगाराची प्राप्ती होणार आहे.
नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.