Skip to content

उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल हुताशनी पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. आणि त्यातच हुताशनी पौर्णिमा ही अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पोर्णिमा तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते. 

या दिवशी होलिका सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धार्मिकदृष्ट्या या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी हा सण साजरा केला जातो. मान्यता आहे की होलिका दहन केल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो. 

आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते. यावेळी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका धनाच्या दिवशी विशेष शुभयोग बनत आहेत. या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही. 

आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याचे भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. होलिका दहन आनंतर आपल्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. 

शुभ आणि सकारात्मक गोष्टींचे अनुभूती आपल्याला आपल्यामध्ये जाणवणार आहे. घर परिवार आज चालू असणारी नकारात्मक परिस्थिती नकारात्मक ऊर्जा भांडणे कटकटी आता दूर होणार आहेत. जीवनात सुख समृद्धीचे प्राप्ती आपल्याला होणार आहे. 

मित्रांनो या वर्षी येणारी होळी विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी होळीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. यावेळी वृद्धि योग मृत योग आणि बुद्धाद्धीत योग बनत आहेत. त्यामुळे होळीचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होणार आहे.

होळीचे पूजन केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंदाची निर्मिती होणार आहे. घरातील वातावरण शांत आणि सुखमय बनणार आहे. फाल्गुन शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी पोर्णिमा समाप्त होणार आहे. 

पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील वाईट का समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

 तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून 

मेष राशी- पोर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. पौर्णिमेला बनत असलेल्या शुभ सहयोग मेष राशीच्या जीवनात अनेक बदल घडवून आणणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरण्याचे संकेत आहेत. 

होलिका दहणापासून पुढे येणारा काळ जीवनात अतिशय शुभ घडामोडी घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणाऱ्या वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

घर परिवारात सुख शांती लाभणार आहे. उद्योग व्यापारात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाचा विस्तार होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

वृषभ राशि- हुताशनी पौर्णिमेच्या प्रभावाने वृषभ राशीचे भाग्य चमकणार आहे. वृषभ राशीच्या जीवनात अनुकूल परिस्थितीमध्ये वाढ होणार आहे. आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत व्यापारात अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. 

व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. सांसारिक जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग आपल्या जीवनात अनेक लाभ घेऊन येणार आहे. 

आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होणार असून सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनात होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरू शकतो. 

कर्क राशि- कर्क राशीसाठी पौर्णिमेचा शुभ प्रभाव अतिशय लाभकारी ठरणार आहे. ही पौर्णिमा आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. प्रत्येक दृष्टीने हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. 

मित्र परिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. याकाळात मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

कन्या राशि- होलिका धनाच्या दिवसापासून पुढे येणारा का कन्या राशीच्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. हुताशनी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 

अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कोर्टकचेरी मधल्या कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शत्रूंचा नाश होणार आहे. घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न बनणार आहे.

तुळ राशी- तूळ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. तूळ राशीसाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. व्यवसायात आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. 

मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. पारिवारिक समस्या मिटणार असून पारिवारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. करियर विषयी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनातील आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. समाजात मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. 

कुंभ राशी- पासून पोर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. पौर्णिमेला बनत असलेल्या शुभ सहयोग मेष राशीच्या जीवनात अनेक बदल घडवून आणणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरण्याचे संकेत आहेत. 

होलिका दहणापासून पुढे येणारा काळ जीवनात अतिशय शुभ घडामोडी घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणाऱ्या वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. घर परिवारात सुख शांती लाभणार आहे. उद्योग व्यापारात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. 

मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *