Skip to content

उद्या श्रावण सोमवार, अजा एकादशी या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १० वर्ष राजयोग. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनोहिंदू धर्मामध्ये श्रावण सोमवार आणि अजा एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असतो‌ श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला अजा एकादशी असे म्हटले जाते. मान्यता आहे की अजा एकादशीचे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञासमान फल प्राप्त होते.

मनुष्याच्या जीवनातील ग्रहपिडा दूर होते. मनुष्याला जीवनातील समस्त सुखाची प्राप्ती होते. शेवटी मोक्ष देखील प्राप्त होतो. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या येणाऱ्या अनेक पिढ्या सुख उपभोगतात. मान्यता आहे की आता एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य जीवनातील सर्व पाप नष्ट होतात. या एकादशी केल्याने भगवान विष्णू बरोबरच माता लक्ष्मीची कृपा देखील बरसते. 

एकादशीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी केलेले दान अति शीघ्र फलीत होते.यावेळी श्रावण सोमवारच्या दिवशी या एकादशी तिथी येत असल्याने या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू बरोबरच भगवान भोलेनाथाची पूजा करणे देखील विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. 

मित्रांनो उद्याचा सोमवार हा श्रावणातील शेवटचा सोमवार असणार आहे. मित्रांनो श्रावण सोमवारचे व्रत आता समाप्त होणार आहे. उद्या श्रावण कृष्णप्रक्ष मृग नक्षत्र आजा एकादशी रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून हा दिवस हा श्रावणातील शेवटचा सोमवार असणार आहे. 

मित्रांनो श्रावणातील सोमवार हा विशेष पवित्र आणि पावन मानला जातो. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशय शीघ्र प्रसन्न होतात. श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने एक बेलपत्र जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात. आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. मित्रांनो उद्याची शिव मूठ जवस असणार आहे. 

श्रावण सोमवार आणि आजा एकादशी मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणारा असून सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. भगवान भोलेनाथ बरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. 

आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. एखादे मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. चोरीकडून प्रगतीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर अजा एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. सुख सौभाग्य आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. यश प्राप्तीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. 

उद्योग व्यापारातून मोठे लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सुखद काळ ठरणार आहे. पारिवारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मात्यापित्यांचा चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मात्या पित्यांच्या सहकार्याने एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता.

प्रगतीचे उत्तम मार्ग या काळात आपल्याला उपलब्ध होणार आहेत. प्रगतीच्या दिशा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने फलदायी ठरणार आहे. मित्राकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये आनंदाचे दिवस पुन्हा आपल्याला प्राप्त होणार आहेत.

वृषभ राशी- वृषभ राशि वर अजा एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. एकादशीपासून पुढे येणारा काळ जीवनातील उत्तम काढणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. धनलाभाचे योग जमून येणार आहेत. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. 

आर्थिक आवक समाधान कारक असेल. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. त्यामुळे यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. आपल्या शत्रूचा देखील नाश होणार आहे. विजयाला सुरुवात होणार असून हा काळ आपल्यासाठी प्रत्येक दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येणार आहे. 

कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याची संकेत आहेत. उद्योग व्यापाराला अनुकूल चालना प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी देखील हा काळ उत्तम ठरू शकतो. नोकरीमध्ये पदोन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. बढतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होईल. 

कर्क राशि- कर्क राशीसाठी जीवनाचा प्रवास आता सुखकर होणार आहे. उद्याच्या एकादशी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये प्रगतीचे अनेक साधन घेऊन येणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. जीवन जगण्याची मार्ग आता मोकळे होणार आहेत. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनू लागतील.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून मार्गक्रमण करणे आपल्यासाठी आवश्यक असणार आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सहज आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकतात. हा काळा आपल्यासाठी करिअरच्या दृष्टीने देखील लाभकारी ठरणार आहे. 

मित्रांनो नवीन आर्थिक समीकरण आता जमून येणार आहे.प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. प्रगती आणि उन्नतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये उत्तम फलदायी काळ ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून रोजगाराचे नवी साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. 

त्यामुळे जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. पारिवारिक जीवनासाठी देखील काळ उत्तम ठरणार आहे. पारिवारिक सुख शांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर एकादशीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. संसारिक सुखामध्ये वाढ होणार आहे. संसारिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता पूर्णपणे दूर होणार असून प्रेम आपुलकी आणि जिव्हाळ्यामध्ये वाढ होणार आहे. 

येणारा काळ जीवनातील उत्तम काळ ठरू शकतो. पैशांची आवक वाडणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. जीवनात चालू असणारे पैशांची तंगी आता दूर होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. कार्यक्षेत्राला देखील नवीन संधी प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. भगवान विष्णू वाणी भगवान महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन सुखात आणि सफल बनणार आहे. मित्रांनो ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे. 

आपल्यासाठी ध्येयप्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होणार आहेत. आपल्या महत्त्वकांच्या या काळात पूर्ण होऊ शकतात. मागील अनेक दिवसापासून सतत करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. धनलाभाचे योग जमून येणार असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

आर्थिक प्रगती आणि उन्नतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. मात्या पित्याच्या अथवा पारिवारिक लोकांच्या सहकार्याने एखादा छोटासा व्यवसाय या काळात सुरू करू शकता.

धनु राशि- धनु राशिवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे‌. प्रगतीचे मार्ग आता उपलब्ध होतील. नवीन आर्थिक समीकरण आता जमून येणार आहेत. इथून येणारा पुढचा काळ जीवनातील उत्तम काळ ठरू शकतो. 

मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखा आणि यातनांपासून आपली सुटका होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. राजकीय लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. राजकारणामध्ये एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. यशाचे गमक आता आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवन सुखकर बनणार आहे. सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये भरभराट होणार आहे. घर जमिन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. 

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्यासाठी अतिशय सुखद आणि उन्नतीचा काळ ठरणार आहे. आता आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुढे चालून त्यापासून योग्य लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.