नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ग्रह नक्षत्रामध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा किंवा ग्रहनक्षत्राच्या होणाऱ्या प्रत्येक बदलाचा मानवी जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ग्रहण क्षत्रात होणारे बदल राशीनुसार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक करत असतात. किंवा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा एखादा ग्रह मार्गी अथवा वक्री होत असतो तेव्हा त्याचा शुभ अथवा शुभ प्रभाव राशीनुसार प्रत्येकाच्या जीवनावर पडत असतो.
मित्रांनो दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य हे नवग्रहांचे राजा मानले सूर्य हे १६ नोव्हेंबर रोजी राशी परिवर्तन करणार असून ते वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या होणाऱ्या अतिशय सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येण्याची शक्यता आहे. आता इथून पुढे या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. भगवान सूर्यदेव हे मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि ऊर्जेचे कारक मानले जातात.
मित्रांनो संपूर्ण सृष्टीला सूर्याकडून ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे सूर्य हे ऊर्जेचे महास्रोत मानले जातात. सूर्याशिवाय पृथ्वीची कल्पना देखील करणे शक्य नाही. त्यामुळे सूर्य हे अन्नदाता मानले जातात. सूर्य जेव्हा च्या राशीसाठी सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्य जेव्हा अनुकूल असतात तेव्हा भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही.
दिनांक १६ नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनातील नकारात्मक समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरच्या दृष्टीने मोठी प्रगती यांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता आनंदाची बाहार येणार आहे.
सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे संसारिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
आता सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभदायी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशि पासून.
मिथुन राशी- सूर्याचे वृश्चिक राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे सुख-समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. यश कीर्ती आणि मानसन्मानामध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.
मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. संसारिक जीवनामध्ये सुद्धा सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. संसारिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होईल. इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे.
कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर सूर्याची शुभ दृष्टी बरसणार आहे. सूर्याचे होणारे हे भूचर आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्याला आपल्या जीवनामध्ये एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते.
आता इथून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आता आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन आणि पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर सूर्याची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी मानले जातात. सूर्य आपल्याला ऊर्जा देत असतात त्यामुळे सूर्याच्या होणाऱ्या राशी परिवर्तनामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. एका नव्या ऊर्जेची अनुभूती आपल्याला दिसून येईल. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. एक नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्ना मध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आनंदामध्ये वाढ होणार आहे.
वृश्चिक राशी- राशिभविष्य जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. सूर्य आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. भोग विलासतेच्या साधनांमध्ये देखील वाता वाढ होणार आहे. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. आपल्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. आता विश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.
मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये विशेष प्रगती घडून येणार आहे. नशिबाची साथ मिळत असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. काळाची साथ असल्यामुळे मोठे परिवर्तन जीवनामध्ये घडून येणार आहे.
आता इथून पुढे व्यवसायातून अनुकूल प्रगती घडून येणार आहे. नव्या व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहेत. बरोबरच सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा आता दूर होतील. सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. मीन राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुखाची बाहार घेऊन येणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आत्मविश्वासाने केलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
अनेक दिवसापासून नोकरीसाठी करते प्रयत्न एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने देखील विशेष लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नव्या व्यवसाय उभारण्याची आपली स्वप्न साकार होऊ शकते. विदेशामध्ये जाऊन एखादा व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.