Skip to content

ऑक्टोबर महिन्यात या ५ राशींना लॉटरी, आता घोड्याच्या वेगाने धावणार या राशींचे नशिब..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ऑक्टोबर महिना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असल्याचे सांगितल जातय. या महिन्यात छायाग्रह मानले गेलेले राहू आणि केतू राशी परिवर्तन करणार आहेत याच महिन्यात चंद्रग्रहण सुद्धा आहे राहू आणि केतू अनुक्रमे मेष तसेच तूळ विराजमान आहेत. शिवाय ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ते अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत वक्रीचलनाने प्रवेश करतील. राहू आणि केतू यांच्या सहर्ष शनी ग्रहांचे चलन बदल होणार असल्याचेही सांगितल जात आहे.

शिवाय राहू आणि केतू ग्रहांचे होत असलेले हे गोचर अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सुमारे अठरा महिने राहू आणि केतू एकाच राशीत विराजमान असतात ते एकमेकांपासून समसपत्म स्थानी असतात. नवग्रहातील राहू-केतू आणि शनी हे ग्रह अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि या तीनही ग्रहांचा प्रभाव विशेष मानला जातो. राहू केतूच गोचर तसंच शनीचा स्थान परिवर्तन पाच राशीसाठी विशेष मानल जात आहे.

आर्थिक आघाडी करिअर बिजनेस नोकरी यांवर या महा परिवर्तनाचा प्रभाव पडू शकेल. याचबरोबर जीवनात अनेक बदल सुद्धा दिसून येते विविध आघाड्यांवर लाभ मिळू शकतात अस सुद्धा सांगितल जातय चला तर मग कोणत्या राशींना राहू घेतो आणि शनी ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे उत्पन्न वाढीस नोकरी करिअर बिजनेस मध्ये सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात.याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना राहू केतू शनीचा महापरिवर्तन विशेष लाभदायक ठरू शकेल. उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नविस्त्रोत मिळू शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील उपोषणामुळे गुरु चंडाळ युगापासून मुक्तता मिळेल. जीवनात सुख समृद्धी वाढेल. व्यवसाय पुढे नेण्याची संधी सुद्धा मिळेल.करिअरशी संबंधित नवीन कल्पना सुचतील.

२) मिथुन रास – मिथून राशीच्या व्यक्तींना राहू केतू शनीच महापरिवर्तन भाग्यवंत करू शकेल. ज्या कामांसाठी बराच काळ प्रयत्न करत होता ते पूर्ण होऊ शकतात.या काळात कोणत्याही स्पर्धकात्मक परीक्षेला बसणार असाल तर त्यांना पूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. शिवाय भूतकाळात केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याची विचार करत असाल तर ते सुद्धा मार्गी लागतील. शक्य असेल तर दररोज हनुमंताची सेवा केल्याने चांगल फळ मिळू शकेल.

३) कर्क रास – कार्क राशींच्या व्यक्तीना राहू केतू शनीचे महापरिवर्तन सकारात्मक ठरू शकेल. व्यवसायात मोठा यश मिळेल अशी अपेक्षा करू शकता. कोणतेही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवून कोणतेही कामे करावी अन्यथा तुम्हची परिस्थिती बिघडू शकेल. हूशारीने काम केली तर करिअरमध्ये मोठे यश मिळू शकाल. कोणताही निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्यावा. शक्य असल्यास दर शनिवारी श्री हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्याव.

४) सिंह रास – सिंह राशीच्या व्यक्तींना राहू घेतो शनीचा महापरिवर्तन जीवनात अनेक विविध बदलांचे ठरू शकेल. व्यवसाय वाढेल नोकरदारांना प्रमोशन मिळू शकेल. अडकलेला पैसा सुद्धा परत मिळू शकतो. प्रलंबित कामे मार्गे लागू शकतात. यश मिळेल. कौटुंबिक वातावरण ही आनंदी राहील. इतरांची मदत करून मानसिक शांतता सुद्धा लाभेल ज्या कठोर परिश्रम कराल त्यात यश मिळेल. करिअरच्या संबंधित काही मोठी बातमी सुद्धा सिंह राशींच्या व्यक्तींना मिळू शकेल.

५) तूळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींना राहू केतू शनीचा महापरिवर्तन लाभदायक ठरू शकेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवेल संबंध सुधारतील मुलांच्या करिअरकडील लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे मोठी लॉटरी सुद्धा लागू शकेल.आर्थिक आघाडी सक्षम ठरू शकेल.

मित्रांनो तर अशा प्रकारे राहू केतू तू आणि शनीचा गोचर या शुभ प्रभावामुळे उत्पन्न वाढीस नोकरी करियर बिजनेस मध्ये सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकणारा या राशीं आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *