Skip to content

ऑक्टोबर २०२३, ८ राशींना लाभ, ४ राशींना त्रास..! घोड्याच्या वेगाने धावणार या राशींचे नशिब..!

  • by

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ऑक्टोंबर महिना विशेष ठरणार आहे. कारण नवग्रहण पैकी सहा ग्रहांचा गोचर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. आता ग्रहांचा गोचर म्हणजे काय जर तुम्हाला कळल नसेल तर एवढेच लक्षात घ्या की ग्रह त्यांची जागा बदलणार आहे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.

ज्याचा परिणाम फक्त राशींवरच नाही तर देश आणि दुनियेवर सुद्धा होणार आहे. तेव्हा त्या ग्रहांच्या गोचरात फार न जाता पण डायरेक्ट वळूया कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे या मुद्द्याकडे चला तर मग जाणून घेऊयात.

१) मेष रास – मेष राशीच्या आरोग्यामध्ये ऑक्टोंबर मध्ये सुधारणा घडून येईल. तसच तुमची सर्व काम होतील. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यात मेष राशीच्या लोकांना धन लाभाचे योग सुद्धा आहेत. आर्थिक आघाडीवर लाभ होऊ शकतील. कौटुंबिक वातावरण सुधारेल.

एकंदरीत काय तर ज्या राशींसाठी ऑक्टोबर महिना सुपरहिट ठरणाऱ्या असे म्हटले जात आहे त्यात पहिला नंबर लागलेला आहे मेष राशीचा. कारण त्यांना सगळ्याच पातळीवर चांगल्या गोष्टी घडताना दिसतील.

२) वृषभ रास- ऑक्टोबर महिन्यात केलेल्या प्रयत्नांचा फळ त्यांना काही काळानंतरच मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे किंवा भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात खर्च तुमचा खूप वाढणार आहे हे ही तितकच खर. त्यामुळे बजेटची काळजी घ्यावी लागेल.

३) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना सुद्धा अचानक धनलाभाचे योग आहेत. भावंडं कडून तुम्हाला या महिन्यात पूर्ण सहकार्य मिळेल. ऑक्टोंबर महिन्यात मिथुन राशीच्या लोकांची सगळी बिघडलेली कामे मार्गी लागू शकतील.ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप उत्साही सुद्धा असू शकाल. फक्त फक्त जरा तापटपणा आवरा रागावर नियंत्रण ठेवा आणि जर तुमचा स्वभाव तापट नसेल तर हा सल्ला तुमच्यासाठी नाही.

४) कर्क रास – ऑक्टोबर महिन्यात कामात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कर्क राशीला परंतु कालांतराने यश मिळेल या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो. आजूबाजूच्या लोकांपासून थोड सावध राहा बर का. घरगुती काही कामे असतील त्यात सुद्धा या महिन्यात विलंब पाहू शकेल.

५) सिंह रास – कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडथळे पार करून यश सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक चांगल्या बातम्या सुद्धा मिळू शकतात. तुम्हाला मिळतील रवी गोचराच्या प्रभावामुळे कामात खूप संघर्ष मात्र करावा लागू शकतो. आर्थिक लाभ मध्यम असणार आहे.

६) कन्या रास – ऑक्टोबर महिना कन्या राशीसाठी खूप चांगला आहे का कारण या महिन्यात आर्थिक लाभ आणि प्रगतीचे योग आहेत. अनेक चांगल्या संधी मिळू शकतात केतूच्या गोचेरामुळे संधीचा योग्य फायदा घेता येऊ शकेलच अस मात्र नाही कुटुंबात शांतता राखण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

७) तुळ रास – काही चांगली आणि सुखद घटना तुमच्या बाबतीत या महिन्यात घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कातून प्रगतीच्या संधी मिळतील. ऑक्टोबर महिन्यात धार्मिक कार्यात तुम्ही अधिक रस घेताना दिसाल.

८) वृश्चिक रास – राहू आणि केतूच्या संयोगामुळे ऑक्टोंबर महिन्यात बहुतांश वेळ व्यर्थ कामांमध्ये वृश्चिक राशीची लोक घालवतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डोळ्याचे दुखण असेल तर ते वाढू शकतात. कुटुंबातील आवश्यक खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी सावधगिरी सुद्धा या महिन्यात बाळगायची आहे.

९) धनु रास – कामात खूप व्यस्त असतील धनु राशीची लोक पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिना जस जसा पुढे जाईल तसतसे जवळच्या व्यक्तींबरोबर वाद होऊ शकतील त्यामुळे तिथे जरा सावध रहा.

१०) मकर रास- आध्यात्मिक कार्यात तुम्ही रुची घ्याल. शिवाय घरामध्ये धार्मिक कार्य सुधा होईल. अनेक काम अचानक पूर्ण होतील. हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल.समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.

११) कुंभ रास- ऑक्टोबर महिन्यात यश मिळू शकाल.सरकारी अधिकाऱ्यांकडून मानसन्मान मिळू शकेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. चैनीच्या वस्तूंवर तुमचे पैसे जरा या महिन्यात जास्तच खर्च होतील तिथे थोडे नियंत्रण तुम्हाला ठेवाव लागेल.

१२) मीन रास – ऑक्टोबर महिन्यात खर्च मीन राशीचे खूप वाढणार आहेत.त्यामुळे खर्चावर नियंत्रण पहिल्या दिवसापासूनच ठेवा.आरोग्याची पण काळजी घ्या. काही मुद्द्यांवर जरा तळणी गोंधळ या महिन्यात तुमचा राहील. नवीन योजना करण्यात अधिक वेळ द्याल. नोकरी आणि अधिकारी यांच्यामुळे जरा अनावश्यक तणाव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो.पण घाबरू नका यावर उपाय आहे थोडीशी ध्यान धारणा करा त्याने मन शांत राहील आणि समस्येतून मार्ग दिसेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *