Skip to content

ऑगस्टचे पहिले १० दिवस या राशींसाठी असणार आहेत शुभ. मिळेल वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

भगवान शिवशंकरांच्या उपासनेच्या दृष्टीने तसेच ग्रह आणि नक्षत्रांचा स्थितीच्या दृष्टीने ऑगस्ट महिना विशेष आहे. बुध सुर्य आणि शुक्र यांनी राशी बदलली आहे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा राशी बदलाची एक वेळ ठरलेली असते. मंगळ देखील ठराविक काळानंतर राशी बदलत राहतो.

वैदीक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा भूमी विवाह, धैर्य यांचा कारक ग्रह मानला जातो. आणि हाच मंगळ ग्रह सध्या मेष राशीत बसला आहे. मंगळाने २७ जून रोजी मेष राशीमध्ये प्रवेश केला होता. आणि आता तो १० ऑगस्ट पर्यंत या राशीत राहील. 

या काळात मंगळ काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस चांगले जाणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास.

मिथुन रास- मिथुन राशि साठी मंगळाच्या कृपेने ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस चांगले असणार आहेत. आगामी काळात मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायिकांना धनलाभ होईल आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होईल. वाढलेले खर्च तुम्हाला त्रास देणार नाही. तरीही बजेट बनवून खर्च करा चांगलं काम होईल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

कर्क रास- कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा मंगळाचे हे दहा दिवस नक्कीच चांगले जाणार आहेत. या काळात कर्क राशीच्या लोकांसाठी भरपूर संपत्ती आणि करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. त्याच बरोबर पदोन्नतीचेही योग आहेत. व्यापार करत असाल तर त्याचे जाळे सुद्धा चांगले वाढेल. 

प्रॉपर्टीशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. आता बघूया सिंह राशीसाठी मंगळ काय करतोय. सिंह राशीच्या लोकांना सुद्धा मंगळ नक्कीच लाभ देणारा आहे. परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. आता पर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. 

आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात सुद्धा तुम्हाला यश मिळेल. तुम्ही बिझनेस ट्रीपला जाऊ शकता. परीक्षा आणि मुलाखतीत सुद्धा तुम्हाला यश मिळेल. एकूणच हा काळ चांगला जाईल. तर मंडळी मग ऑगस्ट महिन्याचे हे १० दिवस चांगले जाणाऱ्या राशी तुम्हाला आत्ता सांगितल्या. त्यामध्ये तुमची रास आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

त्याचबरोबर २९ जुलैपासून श्रावण सुरू होतो आहे. आणि श्रावणामध्ये महादेवांची भरपूर उपासना साधना पूजा-अर्चना करा. नक्कीच तुमचे सगळे दिवस चांगले जातील. खासकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला दुग्धाभिषेक करायला विसरू नका. 

उपवास करा नक्कीच भोलेनात तुमची मनोकामना पूर्ण करतील. महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *