Skip to content

ऑगस्ट सुरू होताच या राशींच्या जीवनात होतील सकारात्मक बदल…बुध ग्रहाच्या आगमनाने होईल धनलाभ..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो ज्योतिष शास्त्र आपल्या आयुष्यात नवनवीन बदल घडवून आणत असते. यानुसार प्रत्येक राशीचे नशीब चांगल्या वाईट स्थिती मध्ये मार्गक्रमण करत असते. शास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही १२ राशींवर परिणामकारक ठरते. मित्रहो बुध ग्रह ३१ जुलै पर्यंत कर्क राशीमध्ये राहील. बुध देव ऑगस्ट मध्ये पदार्पण करत आहे, ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा बुध ग्रह राशी परिवर्तन करतो.

 तेव्हा याचा परिणाम खुप मोठा होत असतो. व्यावसायिक क्षेत्रात असो किंवा मग शेअर बाजारात असो याचा परिणाम दिसून येत असतो. बुध तर्क, चातुर्य, मित्रता यांचे ग्रह मानला जातो. बुध ग्रह भगवान विष्णूचे प्रतिनिधित्व करतो. ज्यांच्या कुंडलीत बुध लग्न भाव मध्ये स्थित असतो ते लोक शारीरिक रूपाने अतिशय सुंदर असतात, वास्तविक वयापेक्षा ते कमी वयाचे वाटतात. 

असे व्यक्ती स्वभावाने देखील हुशार असतात, तर्कसंगत असतात. बौद्धिक क्षमता उत्तम असते, यानुसार व्यक्तीचा स्वभाव अतिशय शांत असतो. बुध राशीच्या परिवर्तनामुळे सर्व राशीवर प्रभाव पडतो. काही राशींसाठी हे परिवर्तन खूपच लाभदायक असते, आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत की बुध ग्रहाची बदलत असलेली स्थिती इतर राशीवर काय काय परिणाम करेल.

मिथुन राशी :- या राशीतील लोक आपल्या बोलण्याच्या चातुर्याने सर्वांची मने जिंकतील, कोणत्याही कामात यश मिळेल. मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या सोबतचे संबंध अगदी घट्ट आणि सुंदर बनतील. घरात मंगलमय कार्याचे आयोजन करण्यात येईल. तसेच नोकरी मिळण्याची शक्यता दाट आहे. अडकलेले पैसे देखील परत मिळतील. जे व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांना फायदेशीर डील मिळेल. त्यामुळे आर्थिक लाभ देखील होईल. 

कन्या राशी :- या राशीतील लोकांचा कार्यक्षेत्रातील प्रभाव उत्तम राहील, अधिकारी वर्गातील काही लोक महत्वाच्या कामासाठी तुमचा सल्ला मागू शकतात. अशी एखादी बातमी कानावर पडू शकते, जी ऐकल्यावर मन अतिशय प्रसन्न होऊ शकते. चांगल्या प्रकारे धनलाभ होईल, जीवनसाथीचे पूर्ण योगदान मिळेल, मदत मिळेल.या दरम्यान धाडस वाढेल, आत्मविश्वास वाढेल. चांगले दिवस जीवनात सुखाचे क्षण घेऊन येतील. आर्थिक स्थिती चांगली होईल. मन प्रसन्न राहील.

मकर राशी :- बुधच्या आगमनाने तुमचा मानसन्मान वाढेल, अधिकाऱ्यांची मदत मिळेल, सहाय्य मिळेल. आर्थिक लाभ होईल, व्यवसाय उत्तम राहील, व्यापारात बढती मिळेल. वाहन सुखाचा आनंद मिळेल, विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळतील. अभ्यास चांगला राहील. घरात चांगले वातावरण निर्माण होईल. धनलाभ होईल, त्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल.

तर मित्रहो तुमच्या पैकी कोणाची राशी यामध्ये आहे ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेन्ट मध्ये नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *