Skip to content

कर्क राशीच्या स्वतःच्याच गुणामुळे होते नुकसान.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कर्क या राशीच चिन्ह आहे खेकडा. कर्क या राशीचा स्वामी आहे चंद्रदेव. त्यामुळे या राशीत जन्मलेल्या व्यक्तींवर चंद्रदेवांचा खूप प्रभाव असतो. या राशीचे लोक खूप भावनिक असतात. आणि ते इतरांना मदत करण्यात आणि संघर्ष टाळण्यात खूप साथ देतात.

चंद्राच्या प्रभावामुळे त्यांच्या कृतीत आणि विचारात खूप चंचलता येते. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनेक फायद्यांसोबत अनेक तोटेही आहेत. कर्क राशीच्या लोकांची खासियत आहे की त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असल्याकारणाने ते नेहमी त्यांच्या आजूबाजूला कुटुंबासारखे वातावरण निर्माण करतात. 

या राशीच्या लोकांना नवीन लोकांना भेटण्यात फारशी अडचण येत नाही. आणि ते लोकांमध्ये लवकर मिसळून जातात. कर्क राशीत जन्मलेले लोक फार महत्वकांक्षी नसतात पण प्रगती करतात. त्यांना शांत आणि कौटुंबिक जीवन आवडतं. कुटुंबाप्रमाणे ते त्यांच्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेतात.

 ते स्वतःवर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सक्षम असतात. आणि त्यांना स्वातंत्र्य खूप आवडतं. त्यामुळे काही वेळा कुटुंबात भांडणेही होतात. त्यांच्या हट्टी स्वभावामुळे त्यांना काही वेळा संकटांना सामोरे जावं लागतं. या राशीचे लोक खूप कलात्मक आणि सौजन्यशील असतात. आणि ते त्यांच्या परंपरांशी खूप संयमी असतात. भावनिक असल्या सोबत ते खूप मुंडी सुद्धा असतात.

त्यांचं मन जर बाहेर कुठे जायचं असेल तर कोणालातरी आपल्या बोलण्याने प्रभावित करतात आणि त्याला सोबत घेऊन जातात. पण त्यांना जर जावेसे वाटले नाही तर कोणी कितीही सांगितलं तरी ते जात नाहीत. या लोकांमध्ये लहान मुलासारखी निरागसता असते. आणि ती विशेषता प्रसंगीच दिसून येते. कर्क राशीचे लोक बोलण्यात खूप चांगले असतात. त्यामुळे त्यांच सामाजिक कर्तव्य खूप मोठ असत. 

लोकांना मित्र बनवण्याची क्षमता त्यांच्यात खूप चांगली असते. या राशीची लोक बलवान आणि दुर्बल असतात. त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या अटीवर समता आणि नम्रता प्रदर्शित करतात. जर त्यांची त्यांनी समोरच्याची प्रगती ठेवली तर ते स्वभावाने खूप उदर आहेत. पण बहुतेक वेळा ते स्वतः स्वतःच्या अडकतात. 

त्यांच्यात समजूतदारपणाची कमी तर नाही पण त्यांच्यात असुरक्षितता खूप आहे. या भावनेमुळे ते काहींदा अतिशय कठोर आणि असभ्य वागू लागतात. त्यांना चटकन राग येत नाही. पण जेव्हा येतो तेव्हा त्यांना लहान सहान गोष्टींवरूनही राग येतो. निरुपयोगी गोष्टी असो किंवा काम दोन्ही गोष्टींमध्ये ते खूप निष्णात आहेत. 

कारण त्यांना बोलायला खूप आवडतं. पण सामाजिक कार्याची जबाबदारी नेहमी आपल्या खांद्यावर घेऊन ते पार पाडतात. हे लोक त्यांच्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात. आणि स्वतंत्र विचार असल्यामुळे त्यांचे जोडीदार त्यांना स्वातंत्र्य देतात आणि त्यांच्या प्रति खूप समर्पित असतात.

त्यांच्यासाठी मुले आणि कुटुंबाला खूप विशेष महत्त्व आहे. ते सहसा त्यांच्या जोडीदाराची प्रशंसा करत नाहीत. परंतु जेव्हा ते करतात त्यावेळी त्यांच्याबद्दल खूप बोलतात. कर्क राशीची लोक चांगले पालक असतात. आपल्या लोकांसाठी घराच्या सुख सोयीमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. काम आणि कुटुंबामध्ये ते नेहमी कुटुंबाला निवडतात. 

त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येक जण सहजपने आपले मन शेअर करतो. त्याचवेळी ते समस्या संपवण्याचा प्रयत्न करतात. व्यवसायिक जीवना बद्दल सांगायचं झालं तर ते अतिशय जबाबदारीने काम करतात. आणि त्यांचा प्रत्येक कर्तव्य पूर्ण करतात. अधिकारी त्यांना काम देऊन बेफिकर राहतात. कर्क राशीच्या लोकांचा सहज पैसे कमवण्यावर भर असतो. 

कुटुंब आणि मित्र त्यांच्या आयुष्यात पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कधी कधी ते दिशाही नही होतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते स्वतःहूनच उतरत राहतात. प्रेम घेत राहतात. प्रेमाच्या बाबतीतही ते खूप काळजी घेतात.  त्यांच्या जोडीदाराकडून जितकं प्रेम हवं आहे तितकं प्रेम त्यांना देखील हवं असत.

ते त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. कधी कधी ते आपल्या जोडीदाराबद्दल खूप पोझेसिवही असतात. पण प्रेम संबंध त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कर्क राशीच्या लोकांची स्मरणशक्ती चांगली असते. आणि ते कल्पनाशक्तीनेही समृद्ध असतात. कामाच्या ठिकाणी त्यांची कामगिरी अतिशय सौजन्यशील असते. त्यामुळेच त्यांचे अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असतात. 

त्यांची खासियत अशी आहे की त्यांचा स्वभाव हा मनमिळाऊ असल्यामुळे कधीही त्यांच्या आजूबाजूला कुटुंबासारखं वातावरण निर्माण करतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या हत्ती स्वभावामुळे काही वेळा संकटांना सामोरे जावे लागते. कर्क राशीची लोक भावनिक असल्यासोबत ते खूप मुळी सुद्धा असतात. 

ते भाषणात खूप चांगले असतात. त्यामुळे त्यांचा सामाजिक वर्तुळ खूप मोठ असत. तर अशी असतात कर्क राशीच्या व्यक्ती. तर मित्रांनो तुमची रास कोणती आहे जर तुमची रास करत असेल तर हे वर्णन तुम्हालाही लागू होत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *