Skip to content

कर्क रास- ऑगस्ट महिन्यात तुमच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

कर्क ही राशीचक्रातील चौथी रास असून या राशीचा स्वामीग्रह चंद्र आहे. आणि त्यामुळे या राशीचा स्वभाव हळुवार आणि नाजूकवृतीचा असतो. चला तर मग पाहूया कर्क राशीसाठी  कसा जाणार आहे ऑगस्ट महिना. या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्याशी तुमच वागण कटू होणार आहे. तुमच्या उग्र स्वभावामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. 

ज्यामुळे परस्पर बंधुभाव कमी होईल.कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा आदर करा आणि त्यांच लक्षपूर्वक ऐका.महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत भाऊक होऊ शकता. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आईची मोकळेपणाने बोलला तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. 

हा महिना तुमच्या व्यवसायासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. कधी तोटा तर कधी फायदा होईल. एकंदरीतच तुम्हाला फायदा होईल. पण तुम्हाला तुमची बुद्धी मात्र वापरावी लागेल. अन्यथा महत्त्वाचे करार हाताबाहेर जाऊ शकतात. सरकारी अधिकारी या महिन्यात स्वतःसाठी नवीन काहीतरी करण्याचा विचार करतील. 

परंतु ते संकटात सापडू शकतात. त्यामुळे त्यांच मन अस्वस्थ होऊ शकत. खाजगी क्षेत्रात काम करणारे अधिकारी काही गोष्टींबद्दल तणावांमध्ये राहू शकतात. आणि त्यांच्ये त्यांच्या सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही खूप मेहनत कराल परंतु त्यानुसार फळ मिळणार नाही.

परंतु महिन्याच्या शेवटी यश मिळू शकत. 

अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे शत्रू आव्हान देतील. परंतु तुम्ही तुमच्या वर्तनात संतुलन राखले पाहिजे. जे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी या महिन्यात चांगले संकेत असू शकतील. त्यांना कडून चांगले मार्गदर्शन मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनात ध्येय निश्चित करू शकाल. 

जे अविवाहित आहेत ते या महिन्यात कोणाशी तरी रिलेशनमध्ये असू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या नात्यात याल ते नातं पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करा आणि मन शांत ठेवा. त्याचबरोबर जे स्वतःसाठी स्थळ बघत आहेत. त्यांच्यासाठी काही नवीन प्रस्ताव त्यांचे कुटुंब आणि नातेवाईक आणू शकतात पण त्यांना ते आवडणार नाही. 

त्या परिस्थितीत त्यांच लक्षपूर्वक ऐका आणि आणि आपल्या जीवनात त्याचा अवलंब करा. शारीरिक दृष्ट्या तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल. पण मानसिक दृष्ट्या डोकेदुखीची तक्रार होऊ शकते. परिणामी तुम्हाला चिंता आणि तणाव जाणवू शकतो. ज्यामुळे मन अस्थिर राहील. महिन्याच्या मध्यात ही समस्या वाढू शकते.

आणि झोप न लागण्याची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत सकाळी योगासने करा. आपल्या दिनचर्येचा एक भाग त्यांना बनवा. रात्री झोपण्यापूर्वी ध्यान किंवा मेडिटेशन करण्याची सवय लावा. ऑगस्ट महिन्यामध्ये कर्क राशीचा भाग्यशाली अंक असेल दोन आणि भाग्यशाली रंग असेल हिरवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.