Skip to content

कर्क रास- २०२३ मध्ये या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती. आणि उपाय.

नमस्कार मित्रांनो.

तुमची रास कर्क आहे का? किंवा तुमच्या घरात कोणाची रास आहे का? चला मग जाणून घेऊया त्यांच्यासाठी २०२३ हे वर्ष कसे असेल,

१) आर्थिक स्थिती- कर्क राशींच्या जातकांसाठी अर्थात कर्क राशींच्या लोकांसाठी हे संपूर्ण वर्ष आर्थिक दृष्ट्या संमिश्र परिणाम देणार असेल, आता संमिश्र परिणाम देणार म्हणजे काय, थोड्याफार प्रमाणात फायदा होईल, थोडाफार प्रमाणात नुकसान होईल. पण कधी फायदा आणि कधी नुकसान हे सुद्धा समजून घेणे तितकंच महत्त्वाचा आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ यावर्षी नक्कीच होईल.

तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल, राकेश मिळेल यात काय शंकाच नाही. आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. एप्रिल पर्यंत नशिबाने साथ दिल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. एप्रिल महिन्यात सूर्य महाराज तुमच्याकडे आठव्या भावात राहून, तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत देत आहेत. शनि महाराज वर्षभर तुमच्या आठव्या भावात राहतील.

त्यामुळे तुम्ही कोणतीही मोठी गुंतवणूक शहाणपणाने करावी. तुमचे पैसे बुडू शकतात.मे तो जुलै दरम्यान थोडासा तणाव वाढू शकतो. पैशां बाबत काही चिंता जाणवेल. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला विचारपूर्वक थोडे पावले उचलावे लागतील.

या काळात तुम्हाला आर्थिक आव्हानांना सामोरे जावं लागू शकते. कौटुंबिक खर्चाचे योग सुद्धा आहेत .ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घरातील महत्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी खूप खर्च होईल, परंतु डिसेंबर मध्ये तुमच्या उत्पन्नात चांगलीच प्रगती होईल.

२) नोकरी व्यवसाय- नोकरी विषयाचा विचार करता कर्क राशीच्या लोकांच्या वर्षाच्या सुरुवातीलाच काही चांगले बदल होतील. १७ जानेवारीला शनि महाराज तुमच्या आठव्या भावात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मानसिक तणाव असूनही, तुम्ही तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली कामगिरी करू शकाल.

२२ एप्रिल ला देव गुरु गृहस्पती तुमच्या दहाव्या भागात प्रवेश करेल. ही वेळ नोकरीतील बदल आणि पगार वाढीचे असेल. मे महिन्यात विशेष चांडाळ दोषाचा प्रभाव दिसून येईल. ज्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या भावनांना नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादापासून दूर राहा.

यावर्षी सल्ला तुम्हाला दिला जातो. ऑक्टोंबर महिन्यात तुमची बदली होऊ शकते. जी तुमच्या हिताची असेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. तुमची प्रगती होईल आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही तुमच्या कामाची उंची गाठू शकाल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात वर्षभर चढ उतारांचा अनुभव येईल.

३) कौटुंबिक- कौटुंबिक पातळीवर विचार करता, जानेवारी ते एप्रिल महिन्यात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल. आई किंवा वडिलांचे आरोग्य बिघडू शकते. कौटुंबिक वातावरणही बिघडू शकते. परंतु कुटुंबाची योग्य काळजी घेतली, तर नोव्हेंबर पर्यंत त्यांचे आरोग्य सुधारेल. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने चांगले जातील.

४) ज्योतिषी उपाय- आता ह्या २०२३ या वर्षांमध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येणार आहेत. त्या येऊ नये यासाठी तुम्ही काही, ज्योतिष उपाय करू शकता. त्यापैकी एक उपाय म्हणजे, शिवाष्टक स्तोत्र किंवा शिव सहस्त्रनाम स्तोत्र पाठ करणे. तुमच्यासाठी स्पर्धक ठरेल. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोमवारचा उपवास सुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही निरोगी रहाल.

व्यवसायात प्रगती होईल. जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागत असेल, जर तुम्ही आजारी पडत असाल, तर श्री शिव तांडव स्तोत्राचा पठण करण यावर्षी तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तेव्हा मंडळी छोट्या मोठ्या अडचणी येणार आहेत, त्यात काही शंकाच नाही. त्यासाठी तुम्ही ज्योतिषी उपाय करू शकता. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *