Skip to content

कर्मदेवता शनी करणार राशी परिवर्तन पुढील ७ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या ७ राशींचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मनुष्याच्या जीवनावर जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात बदल पाहिला मिळतात. जीवनामध्ये जर उत्तम यश प्राप्त करायचे असेल मोठी प्रगती हवी असेल जीवनामध्ये काहीतरी मोठं करून दाखवायचं असेल, तर दिव्य आणि भव्य निर्माण करायचा असेल, तर व्यक्तीच्या जीवनावर भगवान शनीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे.

शनीची सकारात्मक दृष्ट्या असताना व्यक्तीने केलेली सर्व कर्म व्यक्तीने केलेले सर्व काम शुभ फलदायी आणि यशस्वी होत असतात. म्हणून जीवनामध्ये जेव्हा भगवान शनीची कृपा बर असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागत नाही. हा काळ या सात राशींच्या उज्वल भविष्यासाठी अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. कारण या राशींवर आता भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. या राशींच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत.

यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. शत्रूचा विनाश होईल त्यामुळे जीवनामध्ये जे काही ठरवाल ते त्यांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यश यांना प्राप्त होणार आहे. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. येणारा काळ या राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

शनिचा सकारात्मक प्रभाव आपलं भाग्योदय घडवून आणणार आहे आता इथून पुढे येणार आहे. त्याबरोबरच कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. मित्रांनो आज मध्यरात्री पासून मार्गशीर्ष शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र १७ डिसेंबर शनिवार लागत आहे.

शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस असून या दिवशी शनिला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या दिवशी शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास केले जातात. या दिवशी भगवान शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी तेल अर्पण करणे त्याबरोबरच काळे उडीद काळे तीळ अर्पण करणे लोखंड अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.

या दिवशी शनीच्या नावाने दानधर्म केल्याने देखील विशेष पुण्य फळांची प्राप्ती होऊन जीवनातील शनि दोष दूर होतात. शनीच्या उपासनेसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. उद्याच्या शनिवारपासून या सात राशींच्या जीवनावर शनी महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दारिद्र्य पूर्णपणे समाप्त होणार असून, सुख समृद्धीचे भरभराट व्यक्तीच्या वाट्याला येणार आहे तर चला पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

१) मेष रास- मेष राशीवर भगवान शनीची कृपा विशेष बरसणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. जीवनात आत्तापर्यंत चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. सकारात्मक ऊर्जेचे तेज निर्माण होणार आहे.

ज्या क्षेत्रामध्ये मेहनत कराल ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये उज्वल भविष्य आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. त्याचबरोबर कोर्टकचेरीच्या कामात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आरोग्य विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असलेल्या एका बिमारीतून आपली सुटका होणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात चालू असलेल्या समस्या आता दूर होणार आहेत. समाजामध्ये मान सन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे त्याचबरोबर धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम ठरणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन मध्ये चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. सात आपल्याला प्राप्त होणार आहे आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

उद्योग व्यापारामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे व्यवसायाच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम ठरणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नवीन कामाची सुरुवात होणार आहे मानसिक ताण-तणापासून मुक्ती मिळणार आहे.

मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. अविवाहित लोकांच्या विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग लवकरच आपल्या जीवनात जुळून येणार आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक मार्गाने धन अर्जित करणारे सफल ठरणार आहात.

३) कर्क रास- अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. मन आनंदित आणि प्रसन्न बनेल. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. आपला अनेक दिवसांपासून अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार असून, आपली अपूर्ण असलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

कामामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. सरकारी कामांमध्ये देखील चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. बढती अथवा बढतीचे योग येऊ शकतात. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते . भाग्याची साथ आपल्याला या काळामध्ये प्राप्त होईल. शनि चा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फल देणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान मिळणार आहे अध्यात्मिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकतात. आर्थिक आवक समाधानकारक असेल, व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.

भागीदारीच्या व्यवसायात चालू असणारे वाद किंवा कटकटी आता समाप्त होण्याची संकेत आहेत. आर्थिक देवाणघेवाण करताना आपल्याला थोडेसे सावध राहावे लागेल. त्याचबरोबर पारिवारिक जीवनामध्ये आपल्याला थोडीशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे आपल्या मनात महत्त्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीवर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. शनीची शुभदृष्टि आपल्या राशीवर बरसणार असून, जीवनातील वाईट ग्रहदशा आता संपणार आहेत. अनुकूल काळाची सुरुवात आता आपल्या जीवनामध्ये होणार आहे. भाग्याचे सात आपल्याला लागणार असून शनीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार असून त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

या काळामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे आपण पूर्ण लक्ष देणार आहात. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मागील अनेक दिवसांपासून आपल्या कल्पनेत असलेल्या गोष्टी आता साकार होऊ शकतात. घर जमीन अथवा वाहन खरेदी चे विचार आपल्या मनात येऊ शकतात. अविवाहित जातकांच्या जीवनात विवाहाचे योग जमून येणार आहेत.

६) मकर रास- मकर राशि वर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि आपल्या जीवनात सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल धन लाभाचे योग जमून येतील. उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आता इथून पुढे आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

व्यापार व्यवसायामध्ये अतिशय सुंदर योग जुळून येत आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण हाती घेतलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. मानसिक ताण तणावापासून आता मुक्त होणार आहात. सरकारी कामांमध्ये येणारे अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील त्यामुळे मन आनंदित आणि प्रसन्न राहील.

७) मीन रास- मीन राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. मीन राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणारा असून, आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्याला सर्वच दृष्टीने उत्तम फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे अडलेली सर्व कामे पूर्ण होतील. मानसिक ताण तणाव देखील कमी होईल. व्यवसायातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. भाग्याची साथ आणि भगवान शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. मानसिक ताण आता दूर होईल. आता इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवा व्यवसाय आपण आता उभारू शकता.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. समाजामध्ये मान वाढणार आहे. धनलाभाचे योग सुद्धा या काळात जमवून येऊ शकतो. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी शनि देवाला काळे तीळ, तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. शनीच्या नावाने दानधर्म केल्याने आपल्याला चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *