Skip to content

कलियुगात पहिल्यांदाच शनीची बरसेल विशेष कृपा महाकरोडपती बनतील या भाग्यवान राशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

कलियुगात पहिल्यांदा शनीची बरसेल विशेष कृपा. महाकरोडपती बनतील या भाग्यवान राशी. मित्रांनो मनुष्याला जीवणात प्रगती उन्नती यश प्राप्त करायचे असेल किंवा एक सुखी किंवा समृद्ध जीवन जगायचे असेल. तर व्यक्तीच्या जीवनावर शनिमहाराजांची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. 

ज्यांच्यावर शनीची शुभ दृष्टी पडते त्यांना जीवनात सर्व सुखाची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही. त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. शनिदेवा शुभ फले देतात तेव्हा भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही.  

उद्याच्या  शनिवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.  कलियुगात पहिल्यांदा शणी आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत. मित्रांनो शनिची महिमा अपरंपार आहे. 

जेव्हा शनि मनुष्याला शुभ फले देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात. आता आपल्या ही जीवनातील सर्व दुःख दूर होणार आहेत. आपल्या जीवनात असाच काहीसा सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत. 

उद्या शनिवारपासून आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून  असलेल्या त्रासापासून आपली सुटका होणार आहे. जीवनात येणारे अपयश आता दूर होणार असून यशप्राप्तीला सुरुवात होणार आहे. 

आज मध्यरात्रीनंतर शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक १५ जानेवारी रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून शनिप्रदोष आणि किंक्रांत आहे. शनिवारी येणाऱ्या प्रदोशाला शनी प्रदोष व्रत असे म्हटले जाते. आणि संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. 

या दिवशी देवीने किंकर नावाचा राक्ष-साचा व-ध केला होता. आणि प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केले होते. म्हणून या दिवशी किंक्रांत म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पंचागानुसार हा दिवस करिदिन म्हणला जातो. 

मित्रांनो शनिवारी येणाऱ्या दिवसाला शनी प्रदोष व्रत असे म्हटले जाते. १५ जानेवारी येणारे प्रदोश हे २०२२ या नवीन वर्षातील पहिले प्रदोषव्रत आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की हे व्रत ठेवल्याने शनि दोष दूर होतात. 

भगवान शनि व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर करून सर्व मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी भगवान भोलेनाथ याबरोबरच शनिदेवाची पूजा देखील केले जाते. आणि सोबतच शनीची या काळात पूजा करून शनि स्तोत्राचा पाठ करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. 

उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशीवर शनीची महाकृपा बरसणार असून येणारा काळ यांच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. मित्रांनो भगवान शनि देवता आहेत. ते प्रत्येकाला क्रमानुसार प्रदान करत असतात. या काळात आपल्या राशीवर विशेष कृपा होणार  आहे. 

असाच काहीसा सकारात्मक अनुभव आपल्याही जीवनात येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.  

मेष राशी- या काळात शनी प्रदोष व्रतानंतर शनिवार येणारा काळ मेष राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात शनि महाराज मेष राशी वर विशेष प्रसन्न होणार आहेत. शनि आपल्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येणार आहेत. शनीची शुभ दृष्टी आपल्या  राशीवर बरसणार असून आता प्रगती चे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

शनि आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहे. म्हणून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. या काळात राजकीय क्षेत्रात आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. राजकीय क्षेत्रात येणाऱ्या अडथळे आता दूर होणार आहेत. 

आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. धनप्राप्तीचे योग बनत आहेत. म्हणजेच काही दिवसापासून धन प्राप्ति मध्ये येणाऱ्या अडचणी बाधा आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असणारा त्यांच नाव आता दूर होणार आहे. या काळात कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या काळात ज्या अडचणी येत होत्या त्या आता समाप्त होणार आहेत. 

वृषभ राशी- शनि आपल्याला विशेष शुभ फळे देणार आहेत. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. या काळात मागील अनेक दिवसापासून प्रेम जीवनात आपल्या येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. 

या काळात ऐश्वर्य आणि सुखा मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कार्यक्षेत्र चा देखील विस्तार घडून येणार आहे. पती-पत्नीच्या प्रेमात वाढ होण्याचे संकेत आहेत. 

कर्क राशी- मानसन्मानाने पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे शनिचा आशीर्वाद प्राप्त होईल. प्रत्येक अडचणी आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून ज्या अडचणी आपल्या जीवनात होत्या त्या आता समाप्त होणार आहेत. पैशांची आवक वाढणार आहे सांसारिक सुखात वाढ होईल. 

आपल्या कार्यक्षेत्रात किंवा मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळात नवे व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. लघुउद्योग उभारण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. धन प्राप्तीचे देखील योग बनत आहेत.

 प्रेम जीवनातील समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करता हा काळ लाभदायी ठरणार आहे. न्यायालयाची प्रकरणी आता चालू आहेत. ती आता मार्गी लागू शकतात. कमाई मध्ये वाढ दिसून येईल. 

सिंह राशि- सिंह राशीवर शनीची विशेष कृपा असणार असून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या अनेक संधी येणार आहेत. या काळात आलेल्या संधीचा आपल्याला योग्य उपयोग करून घ्यावा लागेल. जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास यश प्राप्त होऊ शकते. 

राजकारणात देखील आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. नोकरीत आपला मानसन्मान वाढणार आहे. कार्यक्षेत्रात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मनाजोगी यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.

या काळात केलेली गुंतवणूक पुढे जाऊन खूप फायदेशीर ठरणार आहे. मागील काळात अशक्य वाटणारी कामे आता शक्य होतील. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि शनीचा आशीर्वाद असल्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य होऊ शकतील. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होण्याचे संकेत आहेत. अनपेक्षित धनलाभ आणि यश प्राप्त होणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशि. 

वृश्चिक राशी- वर आता शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने आपला सर्वांगीण विकास होणार आहे. आत्तापर्यंत अनेक दिवसापासून सतत होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. या काळात अशक्य वाटणारी कामे शक्य होणार आहेत. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

कार्यक्षेत्रातून पैशांची आवक होणार आहे. व्यवसायाला गती प्राप्त होईल. नवीन कामाची सुरुवात होणार आहे. न्यायालयीन कामात देखील यश प्राप्त होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

कुंभ राशी- भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर होणार आहे. शनि चा आशीर्वाद प्राप्त होईल. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. शनिचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपल्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

या काळात प्रगतीच्या दिशेने जीवनाचे काळ गाडी वेगाने धावणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये देखील वाढ दिसून येईल. कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे. या काळात वाईट कामांपासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे. वाईट लोकांची संगत सुद्धा ठेवू नका. शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटातून मुक्त होणार आहात. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडले आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *