Skip to content

काट्याला काट्याने काढावा लागेल या पाच राशींना श-त्रू बरोबर श-त्रू सारखेच वागावे लागेल..

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हाला अशा पाच राशीं बद्दल सांगणार आहोत ज्यांना काट्याने काटा काढावे लागेल. मित्रांनो तुमच्या जीवनात किंवा तुमच्या सामाजिक क्षेत्रात खूप काही क्षेत्र आहेत त्यांच्याबरोबर तसेच वागायला पाहिजे जसे की ते तुमच्यासोबत वागतात.

 तसेच तुमच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या अडचणी किंवा संकट आल्या तरी तुम्ही खचून जाऊ नका. याउलट त्या संकटातून आपल्याला बाहेर कसे पडता येईल हे पहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जीवनात संकट कितीही येऊ द्या.

तुम्ही मात्र आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा. तर चला मग जाणून घेऊयात या ५ राशीबद्दल. आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग सुरु करूया. 

कर्तव्यापेक्षा मौजमजेचा प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमची वरिष्ठ अगदी देवदुता सारखी वागणूक देत आहेत. असे तुम्हाला वाटते. अधिकचा पैसा स्तावर जंगम मालमत्ता मध्ये गुंतवा. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील. 

परंतु त्याचे मन शांती वर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. भूतकाळातील आनंदी शहरांमध्ये तुम्ही गुंतून जाल. तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाच्या प्रलंबित कामे आज वेगळी करू शकता. दिवस तुमच्या मनासारखा घालवाल. जास्त विचार करत बसू नका. 

चारचौघांमध्ये आपलं कौतुक होईल. तब्बेतिकदे दुर्लक्ष करु नका. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. नैराश्याने तुम्ही खचून जाईल. परंतु ही स्वतःहून ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही.

दुसऱ्या वर मात टिकवण्यासाठी इतरांची सुखदुःखे वाटून घ्या. त्यामध्ये सहभागी व्हा. विचारांच्या गतिशीलता मुळे दुवीधा मनस्थिती जाणवेल. निर्णय परत होऊ शकनार नाही. नोकरीधंदयामध्ये स्पर्धामय राहील. आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातून तुम्ही नवे कार्य सुरू करायची प्रेरणा मिळेल. व ते तुम्ही सुरु कराल. 

भौधीक आणि तर्किक विचार विनिमयाला अवधी मिळेल. कला क्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते. 

कारण जुन्या गुंतवणुकी मधून तुम्हाला योग्य नफा होऊ शकतो. मित्रपरिवार आणि नातेवाईकांबरोबर मजाक करा. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहान अशी संधी मिळणार आहे. तुम्ही एकाग्रता असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकस्पद ठरतील अशा गोष्टी करा. 

तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी सुंदर अशी बाजू पाहायला मिळेल. आम्ही जात-पात राशि बद्दल सांगत आहोत. मेष, मिथुन, सिंह, कन्या आणि कुंभ या ५ राशींना श-त्रू बरोबर श-त्रू सारखाच वागावे लागेल.

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट भारत नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *