Skip to content

कालसर्प दोषांचे होईल निवारण नागपंचमीच्या शुभ प्रभावाने मालामाल बनतील या ५ राशी.

नमस्कार मित्रांनो.

कालसर्प दोषाचे होईल निवारण नागपंचमीच्या शुभ प्रभावाने मालामाल बनतील या पाच राशी मित्रांनो हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्व प्राप्त आहे. पंचांगानुसार प्रत्येक वर्षातील श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण येत असतो. नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष निवारण किंवा कालसर्प दोष शांती साठी पूजन करणे लाभदायक मानले जाते. 

यावेळी मंगळवारी नागपंचमी हा सण येत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढत आहे. कारण मंगळवारच्या दिवशी मंगळागौरी पूजन आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्णपणे माता पार्वतीला समर्पित आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथाबरोबरच माता लक्ष्मीचे पूजन करून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उत्तम योग बनत आहेत. 

मित्रांनो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये या दिवशी महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये या दिवशी वारूळाची पूजा देखील केली जाते. या वेळी येणारी नागपंचमी ही या पाच राशींसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. 

नागपंचमीच्या सकारात्मक व प्रभावाने आपल्या जीवनातील अनेक अडचणी बाधा दूर होणार आहेत. आता जीवनाला एक सरळ मार्ग त्रास होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. जीवनात आनंदाची बहार येणार आहे. 

मित्रांनो आज श्रावण शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मंगळवार नागपंचमी आहे. सकाळी पाच वाजून १४ मिनीटांनी नागपंचमीला सुरुवात होणार असून उद्या सकाळी ०५ वाजून ४२ मिनिटांनी पंचमी तिथी समाप्त होणार आहे. नागपंचमीपासून पुढे येणारा काळ या पाच राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशी वर नागपंचमीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे अडचणी आता बाधा दूर होणार आहेत. जीवनाला एक सरळ दिशा प्राप्त होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. 

संसारिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. 

वृषभ राशि- वृषभ राशि वर नागपंचमीचा शुभ प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहेत. आता इथून पुढे भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. 

प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभफलदायी आणि लाभ होणार आहे. हा आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. 

कन्या राशी- कन्या राशि वर नागपंचमीचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आता जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या सर्व दिशा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.  अतिशय शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ नव्या प्रगतीला सुरुवात होण्याचा काळ आहे. आता इथून पुढे भाग्योदय घडून येणार आहे. 

सांसारिक जीवनात आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. या काळात नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आपले अपूर्ण राहिलेले अनेक दिवसांचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. 

धनु राशी- धनु राशि वर नागपंचमीचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आता जीवनात आनंदाची बहार येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. उद्योग-व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.  

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर नागपंचमीचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. उद्योग व्यापार आणि कला साहित्य या ठिकाणी आपल्याला उत्तम लाभ या क्षेत्रामध्ये प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्योदय घडून येणार आहे. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. 

मित्रपरिवार आणि सहकारी आपली चांगली मदत करतील. सासरच्या मंडळीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ आपल्यासाठी उत्तम फलदायी आणि अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *