Skip to content

कितीही मोठ्यातील मोठ दुःख असूदेत नष्ट होईल, फक्त देवाला एकदा अशी विनवणी करा देव तुम्हाला भेटायला येईल.

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ सुंदर जीवनाचे रहस्य म्हणजे प्रार्थना आणि प्रार्थनाच आहे. ते इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात आनंद त्यांच्या दारावर पहिल्यांदा ठोटावतो. कठीण काळात नेहमी प्रार्थना करा कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथेच देवाची दया सुरू होते. तो दोषांचेही प्रार्थना ऐकतो. 

अरे भक्तांनो एकदा त्या परमेश्वरा जवळ हात जोडा तुम्ही कधीच निराश होणार नाही. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू नये. तर त्यांना तोंड देण्याचे धैर्य मिळावे म्हणून नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. आपल्या आयुष्यात एका प्रार्थनेतशिवाय कोणताही मार्ग नाही. 

कारण एका देवाशिवाय कोणीही आपलं ऐकत नाही. प्रार्थनेला रंग नसतो पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा तुमचे जीवन रंगांनी भरून जाते. ज्यांना स्वतःचा अभिमान होता ते पोहतानाही बुडाले होते. आणि ज्यांच्यावर देवाने दया केली त्यांना पोहता येत नसतानाही देवाने वर काढले होते. मी रोज पाप करतो तो रोज माफ करतो.

सवयीने मी मजबूर आहे तो दयेने प्रसिद्ध आहे. थोडी पुजा आपले खूप भले करते. आणि एक छोटीशी प्रार्थना आपल्या संपूर्ण जीवन समृद्ध करते. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना कराल. तेव्हा ती चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणे करा. कारण ती प्रार्थना प्रथम तुमच्या बाजूने स्वीकारली जाते. हे परमेश्वरा आमच्यामुळे कोणाचेही मन दुखावू देऊ नको. 

अरे देवा असे काही तरि कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळावे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. प्रार्थना जिभेतून नाही तर हृदयातून येते. कारण ज्यांना जीव नसते त्यांची देखील ईश्वर प्रार्थना स्वीकारता. मनुष्य जितक्या वेळा देवाची प्रार्थना करतो तितक्या वेळा त्याचे नशीब बदलत असते. प्रेमळ भक्तांनो थोडा डोळ्यात ओलावा ठेवा. 

ओठांवर प्रार्थना ठेवा. देव तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. फक्त तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा. ना संपत्तीने न संसाराने ना घराणे फक्त आणि फक्त भगवंताच्या स्मरणाने मनाला शांती मिळते. जे घडते ते देवाला मनापासून मान्य असते. पण अडचण अशी आहे की काही गोष्टी आपल्यालाच मान्य नसतात. त्या मान्य करायला शिका. 

मला बुडण्याची भीती वाटत असेल तर मी तुझा कसा होऊ शकतो. परमेश्वरा नाव तुझे नदी तुझी साहिल तुझा सर्व काही तुझं मग मला भीती कशाची वाटावी. जोपर्यंत मनुष्य मी पासून वेगळा होत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ देव पोहोचत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातून तुमच्या मी पणाला कायमचा काढून टाका. 

सर्व काही विचारायचं असेल तर त्या देवाला विचारा. कारण ज्याला जिभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे पूर्ण कारण माहिती असते. प्रार्थनेपासूनच सिद्धी होते. प्रार्थना एक आशीर्वाद आहे. प्रार्थना एक संरक्षण आहे. प्रार्थना ही माफी आहे. प्रार्थना करण्यास कधीही विसरू नका. कारण जगातील प्रत्येकाला प्रार्थनेची आवश्यकता आहे. 

तुमच्याबद्दल तक्रार करणारे इतर खूप जण असतील पण परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही. हे परमेश्वरा तू मला जवळचा वाटतो. अरे ईश्वरा तू माझा अपमान कधीही केला नाही. आपल्या परमेश्वराशिवाय ना कोणी आपल्यावर प्रेम करतो ना कोणी आपल्या नावावर प्रेम करतो. भगवंताची नशा असलेल्या भक्तांना देव नेहमीच भेटतो. 

खूप धर्म आहेत कोणी हिंदू आहे कोणी ख्रिश्चन आहे किंवा कोणी मुस्लिम आहे पण परमेश्वर एकच जागा आहे जिथे सर्व माणसे बनत असतात. मनापासून एकदा तुमच्या परमेश्वराला हाक मारा. आणि मग बघा तो तुम्हाला भेटायला येतो की नाही. कुणाला काहीच माहिती नाहीये जे परमेश्वराला माहिती आहे. स्वतःला एकटे समजू नका तो सर्व जाणतो. 

जर तुम्ही देवाची उपासना करत असाल तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा. देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंतकरणात श्रद्धा नसावी हे पूर्णपणे चुकीचे आहे. अश्रू नसते तर डोळे इतके सुंदर नसते आणि दुःख नसते तर सुखाची किंमत नसते. 

जर देवाने तुमच्या सर्व मनो कामना पूर्ण केल्या असत्या तर पूजेची किंवा प्रार्थनाची गरजच लागली नसती. देव देवदूत होईल ज्या ठिकाणी माणुसकी मानवी नाते बनवेल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *