Skip to content

कुंभ राशी १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर मिळेल मोठी खुशखबर आनंदाची बहार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दिनांक १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती कुंभ राशीसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये ग्रहण क्षेत्राची विशेष अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक ११ सप्टेंबर रोजी नेपच्यून ग्रह कुंभ राशीमध्ये वक्र गत्या प्रवेश करणार आहे. 

म्हणजे नेपच्यून ग्रह कुंभ राशीमध्ये दिसणार आहे. आणि याच नंतर दिनांक १७ सप्टेंबर रोजी १७ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. ग्रहण क्षेत्राच्या या बनत असलेल्या स्थितीचा कुंभ राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार आहेत.

सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून शेती विषयक योजना आपल्या मनामध्ये होत्या त्या योजना आता पूर्ण होणार आहेत. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. 

विदेश यात्रा करण्याचे स्वप्न सुद्धा या काळामध्ये साकार होण्याचे संकेत आहेत. आपल्या मनाला अनेक दिवसापासून सतणारी चिंता आता दूर होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनामध्ये अतिशय सुखाचा ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये कमालीची वाढ दिसून येईल. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

पारिवारिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मानसिक ताण तणाव दूर होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला चांगल्या प्रमाणात साथ देणार असून त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. प्रयत्नांची गती वाढवणे देखील अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी प्रत्येक दृष्टीने अनुकूल ठरेल. 

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मनासारख्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. कुंभ राशीच्या जीवनावर आता इथून पुढे ग्रह नक्षत्रांची कृपा बरसणार आहे.आता सकारात्मक दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात भरभराट पाहावयास मिळेल. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

व्यापारी वर्गासाठी कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार घडवण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखाद्या मित्र अथवा नातलगाच्या मदतीने चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होईल. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सोबतच पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. एखादी सकारात्मक प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. 

या काळामध्ये भगवान भोलेनाथाची उपासना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाची सात फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाचे दिवस कायम राहणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *