Skip to content

कुंभ रास मे महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो चला जाणून घेऊ या कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असणार आहे. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर तुमच्या संपत्ती मध्ये या महिन्यात वाढ होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. बुद्धीचा वापर करून पैसा कमवा. अनैतिक मार्ग मात्र टाळा.

या महिन्यात एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या संधीतून तुम्हाला अचानक धनलाभाचे योग येण्याची शक्यता आहे. पूर्ण कामाचा तुम्हाला मोबदला मिळेल. येत्या काही काळात घर आणि वाहन खरेदीचे योग आहेत. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर नक्कीच सुरुवात करू शकता. व्यवसाय करायचा असेल तर भागीदारीमध्ये करू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वतःच घेत असलेला व्यवसाय तुम्हाला लाभदायक ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण महिना चांगला असेल. या महिन्यात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वास्थ्य ठीक राहील. तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरचे खाणे टाळावे लागेल. जेवढे शक्य होईल तेवढा व्यायाम करायची गरज आहे.

आणि जेवण सुद्धा वेळेवरच घ्यायला हवं. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर ही नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना मर्यादा ओलांडू नका. रागारागात बोलताना कोणाचेही मन दुखावलं जाणार नाही याची शक्यता घ्या. तुमच्या गोड बोलण्याने सर्वजण मोहित होतील.

नेत्र विकार असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुमची कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वादविवाद टाळा. तुमच्या हातून एखादा धार्मिक कार्य होण्याची येणाऱ्या काळात शक्यता आहे. कुटुंबात एखादी गोड बातमी मिळण्याची सुद्धा संकेत आहेत. 

येत्या काही दिवसात जवळचे प्रवास सुद्धा होण्याची शक्यता आहे. औषधी क्षेत्रात जे करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना नक्कीच यश मिळेल. आई वडिलांची सेवा करा त्यांचा आशीर्वाद मिळेल. आई वडिलांचा सल्ला नक्कीच फायद्याचा राहील. या महिन्यात हितशत्रू पासून सावध राहावे लागेल. त्यांच्या गुप्त चालींना ओळखून त्याप्रमाणे वागावे लागेल.

जे केले नाही त्याचे आरोप तुमच्यावर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम न सोडता बुद्धीने मार्ग काढा. सासुरवाडी च्या लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. या महिन्यात तुम्हाला प्रेमात यश मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. तुमच्या आवडत्या व्यक्ती सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होतील. 

एखाद्या सरकारी योजनेचा अर्ज केला असेल तर त्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. या महिन्यात तुमचा शत्रू फार होईल त्यामुळे काळजी नसावी. फक्त किरकोळ आजारांवर दुर्लक्ष करू नका. कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता काम करा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तसं करू नका.

कर्ज काढण्यासाठी अर्ज केला असेल तर तो मंजूर होईल. जुने कर्ज लवकरच फीटेल. लग्नासाठी तयार असलेल्या तरुण-तरुणींना लग्नाच्या बैठकी होतील. त्यांना यश मिळेल. दोन्ही व्यक्तींचे आकर्षण वाढेल. तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत प्रेमाच्या गप्पा होतील.

जोडीदारासोबत सूर चांगले मिळतील. पती-पत्नीमध्ये वाद असतील तर तेसुद्धा मिटतील. मित्रांनो या महिन्यात विचारपूर्वक देवाण-घेवाण मात्र करा. उद्योग सुरू करायचा असेल तर तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने सुरू करा. या महिन्यात तुमच्यावर गुरुकृपा होणार आहे पण तुमची साधना मात्र चालू ठेवा.

कामानिमित्त परदेशी प्रवास होऊ शकतो. सर्व कामे सफल होण्यासाठी तुमच्या इष्ट देवतेची पूजा करा. वडिलांशी किंवा नातेवाईकांशी मतभेद टाळा. कामावर प्रमोशन मिळण्याची देखील संकेत आहेत. या महिन्यात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा होईल. कार्यालयीन वातावरण सुद्धा उत्तम राहील. नवीन वस्त्र किंवा दागिने खरेदी करण्याची सुद्धा योग आहेत.

नवीन मित्र-मैत्रिणी सुद्धा या महिन्यात मिळतील. वडीलधाऱ्या माणसांकडून सहकार्य मिळेल. व्यापार करत असाल तर नफा होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्याचा फायदा घ्या. राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी नसावी तुम्हाला सर्व सुखसोयींचा  लाभ मिळेल. तुमच्या हातून या महिन्यात दानधर्म होईल याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल.

वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उसने पैसे शक्यतो तो कुणालाही देऊ नका. कायदेशीर कटकटी पासून सुद्धा दूर राहा. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुम्हाला चारी बाजूने यश मिळेल. कामात वरिष्ठांकडून कौतुक होईल.

रखडलेली कामे आणि आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही एखादे रत्न वापरू शकता. तुम्हाला या महिन्यात नशिबाची पुरेपूर साथ मिळेल. किरत्न वापरायचे असेल तर त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *