नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ओवाळण्याची मान्यता असते. हीच माहिती आज तुम्ही जाणून घ्या. मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा. तर मित्रांनो या दिवसाचे खूप जास्त महत्त्व असते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी जागरण केले जाते. दुधाचे पदार्थ केले जातात. दुधाचे पूजन करून ते दूध पिले जाते.
मित्रांनो या दिवशी मातेचा मंत्र जाप सुद्धा करण्यात येतो.
आणि अजून खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळले जाते. हो मित्रांनो या दिवशी ओवाळण्याची पद्धत असते. काहींना माहीत नसेल पण काही नाही या गोष्टींची माहिती असते. ती जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या पतीला ओवाळतो.
तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मोठ्या आपत्याला ओवाळायचे असते. मग मोठा मुलगा असेल किंवा मोठी मुलगी असेल तर त्यांना तुम्हाला या दिवशी ओवाळायचे आहे. मित्रांनो या दिवशी आपल्या ज्येष्ठ आपण त्याला ओवाळण्याची मान्यता असते. घरातील ज्येष्ठ आपत्य हे घरादाराचे मुख्य स्तंभ असतात. त्यांना ओवाळून त्यांची पूजा करावी.
मित्रांनो तुम्ही हे काम संध्याकाळी करू शकता. आता मित्रांनो ओवाळण्याची खूप सोपी पद्धत आहे. एक पूजेचे ताट तयार करावे. त्या ताटामध्ये दिवा कुंकू आणि काहीतरी गोड पदार्थ ठेवावा. आता आपल्या मोठ्या आपत्याला ज्येष्ठ आपत्याला देवघरामध्ये देवासमोर बसवावे. आणि त्याला कुंकवाचा टिळा लावावा.
त्यानंतर त्याला ओवाळावे. नंतर त्याला गोड पदार्थ खाऊ घालावा. गोड पदार्थ नसेल तर साखर सुद्धा चालते. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळू शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.