Skip to content

कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळीपर्यंत करा स्वामींची ही विशेष सेवा. आणि चमत्कार बघा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कोजागिरी नंतर येणारा सण म्हणजे सगळ्यात मोठा सण तो दिवाळीचा आता कोजागिरीपासून दिवाळीपर्यंत जर तुम्ही स्वामी समर्थांची एक विशेष चमत्कारी शक्तिशाली सेवा केली तर तुमच्या घरात भरभराट येईल. सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. 

मित्रांनो कोजागिरी नंतर तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकतात. कोजागिरी नंतर तुम्ही लगेचच सुरु केली आणि लक्ष्मीपूजनापर्यंत म्हणजेच आपल्या दिवाळीपर्यंत ही सेवा तुम्ही कंटिन्यू केली तर नक्कीच त्या सेवेचे फळ तुम्हाला लगेचच मिळेल. लवकरात लवकर मिळेल. 

स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील. ही अगदी सोपी सेवा आहे या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत. ही सेवा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात. कोणताही एक वेळ तुम्ही ठरवून घ्यावा. महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात. तर तुम्हीही रोज कोजागिरीपासून दिवाळीपर्यंत ही सेवा नक्की करा. या सेवेमध्ये तीन गोष्टी आहेत. 

जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी नमः या नामाचा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्री सूक्त म्हणायचे आहे. हे श्री सूक्त स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेला आहे. 

आता या तीनच गोष्टी तुम्हाला रोज दिवाळीपर्यंत करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची एक माळ श्री महालक्ष्मी नमः या नामाची एक माळ आणि श्री सूक्त एक वेळेस असं रोज तुम्ही दिवाळीपर्यंत किंवा दिवाळी नंतर सुद्धा तुम्ही याला कंटिन्यू करू शकतात. 

कारण ही सेवा खूप चमत्कारी आहे. या सेवेत महालक्ष्मी मातेची सुद्धा सेवा होते. आणि आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा सेवा होते. तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *