कोणतेही काम सुरू करण्याआधी, स्वामींच्या या ओळी बोला सर्व निर्विघ्न होईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी किंवा कोणतेही शुभ कार्य करण्याआधी किंवा कोणतीही नवीन वस्तू घेण्याआधी किंवा कुठेही प्रवासाला फिरायला जान्याआधी तुम्ही फक्त स्वामीं समोर बसून या ओळी बोला तुमचे सर्व कार्य, सर्व काम निर्विघ्न पूर्ण होतील.

सर्व प्रवास निर्विघ्न होतील आणि कोणतीही वस्तू तुम्ही घ्याल. त्यामध्ये तुमच्या सगळ काही शुभ होईल म्हणजे काहीही नवीन करत असाल शुभ करत असाल तर तुम्हाला या ओळी बोलायच्या आहे. स्वामीं समोर बसून. स्वामींना नमस्कार हात जोडून. तुम्हाला या ओळी बोलायचा आहे.

या ओळी स्वामींना प्रसन्न करतात, स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असले, कार्य असले वस्तू असले किंवा काहीही जेही आपण करणार असून त्यामध्ये कोणताही अडथळा अडचण येत नाही. सगळ काही निर्विघ्नं पूर्ण होत. कारण ते स्वामींकडून पूर्ण होत.

स्वामींच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होत. म्हणून तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल कुठे जाणार असाल किंवा कोणत्याही घरात शुभकार्य असतील किंवा नवीन वस्तू घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी स्वामींसमोर बसा. हात जोडा, अगरबत्ती लावा, दिवा लावला आणि या ओळी बोला या स्वामींच्या ओळी आहेत या ओळी काही अशा आहेत.

ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम, सर्व अरिष्ट निवारणाय मम, सर्व कार्य सिद्ध कराय मम मनोवांचीत फल प्रदाय काय. मित्रांनो सोप्या ओळी आहेत. आणि फक्त २१ वेळेस तुम्हाला या ओळी बोलायचं आहे. एका कागदावर लिहून त्या वाचून सुद्धा शकतात.

लिहून घ्या आणि कोणतेही कार्य कधीही करणार असाल काम सुरू करणार असाल कुठे जाणार असाल नवीन वस्तू घेणार असाल तर सगळ्यात आधी स्वामींसमोर या ओळी बोला.

अरिष्ट होत नाही, अनिष्ट होत नाही, विघ्न येत नाही स्वामींचा आशीर्वाद राहतो. प्रत्येक कार्य सिद्ध होत आणि स्वामींच्या कृपेने होत. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.