नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मनुष्य जीवन हे गतिमान असून मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रहांच्या स्टीतीनुसार मानवी जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडुन येत असतात. बदलत्या ग्रहदशेचा मनुष्याच्या जीवनावर वेगवेगला प्रभाव पडत असतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते. जेव्हा ग्रह नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्व वाईट घडत असते कितीही प्रयत्न केले तरीही यश प्राप्त होत नाही.
कामात अपयश, मानसिक ताणतणाव व कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण हीच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला वेगळी कलाटणी प्राप्त करून देते. म्हणून जीवनात यश प्राप्त होण्यासाठी ग्रहांची स्तिथी सकारात्मक असणे आवश्यक आहे. उद्याच्या शनिवार पासून असाच शुभ आणि सकारात्मक काळ या राशीच्या जीवनात येणार आहे.
आपल्याला शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार असून जीवनातील वाईट दिवस संपणार आहे. शनी आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. शनीचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग प्राप्त होणार असून नव्या उत्साहाने नव्या कामांना सुरुवात होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक ११ सप्टेंबर रोज शनिवार लागत आहे.
शनिवार हा शनिदेवाचा वार आहे. विशेष म्हणजे यादिवशी ऋषी पोर्णिमा असून या दिवशी प्लॉटो ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. प्लॉटो ग्रह वकरगत्या धनू राशीत प्रवेश करणार आहे. हे राशीपरिवर्तन या काही खास राशींचे भाग्योदय घडवून आणणार आहे. प्लॉटोचे होणारे राशीपरिवर्तन या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. मित्रांनो शनी हे कर्मफळाचे दाता असून ते न्यायाचे देवता आहेत. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात शुभ गोष्टी घडून येत असतात.
आता आपल्या जीवनातील दुःखाचे पर्व संपणार असून सुखाच्या पर्वाची सुरुवात होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. धनधान्य आणि सुखसमृद्धीने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. हा संयोग आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. याचा आपल्या उद्योग,व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर अत्यन्त सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
मेष राशी — शनी महाराज मेष राशीवर विशेष प्रसन्न होणार असून प्लॉटोचे धनू राशीत होणारे राशीपरिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या यशप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रसन्नता निर्माण होईल. भोगविलासाच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे कार्यक्षेत्रात आपल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. आरोग्य विषयी चालू असलेल्या समस्या या काळामध्ये समाप्त होणार आहे खूप दिवसापासून ग्रासलेल्या मोठ्या आजारातून तुम्ही बरे होऊ शकतात. परिवारासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असते. आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे निश्चित केलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करणार आहात. नातेसंबंधात सुधारणा घडून येथील मित्र परिवारामध्ये आपला मान वाढणार आहे.
मिथुन राशी- मिथुन राशि साठी प्लॉटोचे धनु राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन लाभदायक ठरण्याची संख्येत आहेत. शनीची विशेष कृपा आपल्या राशी वर बर असणार आहे हे राशि परिवर्तन आपल्या राशि साठी विशेष फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक परिवर्तन घडून येईल.
या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला धनप्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येतिल. धनलाभ होण्याचे संकेत असून आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कष्टांना फळ प्राप्त होईल अनेक दिवसांची मेहनत आता फळाला येणार आहे.
नोकरीत सहकारी वर्गाशी आपले संबंध मधुर बनतील कामात योजलेल्या योजना पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे धनसंचय करण्यासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. आरोग्यात सुधारणा घडून येईल समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठित वाढ होणार आहे.
सिंह राशी- सिंह राशीवर शनीची विशेष कृपा बसणार असून मानसिक ताण तणाव कमी होणार आहे. कौटुंबिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील कोर्ट कचऱ्याच्या कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात आर्थिक प्राप्ती साठी हा काय विशेष लाभदायी ठरणार आहे.
कन्या राशी- प्लॉटोचे होणारे हे राशी परिवर्तन कन्या राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. शनीची शुभ दृष्टी आपल्या राशीवर पडणार असून हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. या काळात करियरमध्ये अत्यंत सकारात्मक घडामोडी घडून येतील सांसारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे.
अनेक दिवसापासून आपण योजलेल्या योजना आता साकार होणार आहे अनेक दिवसापासून आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवहारी जीवनामध्ये निर्माण झालेली नकारात्मक परिस्थिती आता दूर होणार असून सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हे राशि परिवर्तन अतिशय लाभदायी ठरणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून हा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार असून आपले प्रयत्न सफल ठरणार आहे.
पारिवारिक जीवनात सुख समाधानात वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये सुख समाधानात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्रांतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील योजलेल्या योजना सफल बनणार आहेत.
नाते संबंध यात मधुरता निर्माण होईल न्यायालयीन कामे मार्गी लागणार आहेत. या काळात प्रगतीच्या दृष्टीने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार असून प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ लाभदायक ठरणार आहे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून या व्यसनांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल.
धनू राशी- प्लॉटोचे आपल्या राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. प्लॉटोचे आपल्या राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकते. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कष्टांना यश प्राप्त होणार आहे आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.
नव्या योजना साकार होणार आहे या काळात मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. नवीन आर्थिक व्यवहार जुडून येतील.
मकर राशी- मकर राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहे प्लॉटोचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. येणारा काळ सर्व दृष्टीने लाभदायक ठरणार असून भोग विलासाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. जे काम आपण करत आहात त्यामध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा नवीन प्रवास सुरू होणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीसाठी ग्रहण नक्षत्र अनुकूल बनत आहे. प्लॉटोचे राशि परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. उद्योग व्यापारामध्ये चांगले दिवस येणार आहे व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.
आतापर्यंत केलेल्या सर्व कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे नवीन आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल. मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होणार आहे. योजलेल्या योजना सफल बनतिल.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.