Skip to content

खूप रडवले नशिबाने आजच्या शनिवारपासून या ६ राशींचे भाग्य बदलणार शनिदेव. वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावणार यांचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी उन्नती घडवून आणण्यासाठी आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सुख शांती कायम राहण्यासाठी व्यक्तीच्या भगवान शनि देवांची विशेष कृपा असणे अत्यावश्यक आहे. जीवनामध्ये जर व्यक्तीला भरपूर सुख समृद्धी यश कीर्ती संपत्ती मिळवायची असेल तर मित्रांनो मनुष्याच्या  जीवनावर शनिदेवांचा नित्य नेहमी आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. 

म्हणून शनिला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय सतत मनुष्याने करत राहिले पाहिजे. शनीची कृपा जेव्हा मनुष्याच्या जीवनावर असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख वादा आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे संकट आपोआप दूर होत असत. भगवान शनि देवाच्या आशीर्वादाने मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपतो आणि सुख समृद्धीची भरभराट होत असते. 

शनिदेव सकारात्मक असतात किंवा शनीची विशेष कृपा मनुष्याच्या जीवनात असते तेव्हा व्यक्तीला धनसंपत्ती मानसन्मान पद प्रतिष्ठा वैवाहिक जीवनामध्ये सुख संततीला सुख अशा अनेक गोष्टींमध्ये सुख प्राप्त होत असते. त्यामुळे शनीचे सकारात्मक असणे हे व्यक्तीसाठी केव्हाही चांगले मानले जाते. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. 

भगवान शनि देवाची विशेष कृप या राशींवर बरसणार असून यांच्या जीवनातील वाईट आणि दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. उद्याच्या शनिवारपासून सिंह राशींच्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची अनुभूती होणार आहे. या काळात तुम्हाला सन्मानपत्र प्रतिष्ठा उद्योग व्यापार यामध्ये अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. 

मित्रांनो उद्या अश्विन शुक्लपक्ष मृग नक्षत्र दिनांक १५ ऑक्टोंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशींवर शनीची दृष्टीन बरसनार आहे. शनि चा आशीर्वाद यांना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान शनिदेव हे न्यायाचे दाता असून ते कर्मफलाचे दैवत मानले गेलेले आहेत. 

जेव्हा शनि सकारात्मक असतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस मानला जातो. या दिवशी शनि देवाच्या नावाने दानधर्म करणे देखील लाभकारी ठरले जाते. सनीला काळे तीळ काळे उडीद मोहरीचे तेल लोखंड अर्पण करणे लाभकारी मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने भगवान शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात.

आजच्या शनिवारपासून या सहा राशींच्या जीवनातही असाच काहीसा सकारात्मक अनुभव येणार आहे. आता यांच्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून यांच्या जीवनात सुखद काळाची अनुभूती यांना येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर भगवान शनि देवांची शुभदृष्टि बरसनार असणार आहे. आता वैवाहिक जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून व्यापारामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. नवीन सुरू केलेले व्यवसाय लवकरच भरभराटीस येतील. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

कोर्टकचेरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत. करियर मधून मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मानामध्ये वाढ होईल. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील दूर होणार आहेत. प्रेम सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे जीवनातील वाईट ग्रहदशा समाप्त होण्याचे संकेत आहेत. नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. 

आर्थिक आवक या काळामध्ये समाधान कारक असणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या भांडण कटकटी आता मिटणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. शनि देवाच्या आशीर्वादाने नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने या काळात कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. त्यामुळे उद्योग वापरात देखील सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. 

त्याबरोबरच करिअरमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. विदेशासंबंधीत सुरू केलेल्या व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. आर्थिक सुखसंपन्नतेमध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्रगती घडून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. 

आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. कष्टाला प्रयत्नांची जोड दिल्यास भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देऊ शकते. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसन्याचे संकेत आहेत. शनि देवाच्या आशीर्वादाने व्यवसायामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक ताणतणाव दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. 

मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. नवीन प्रेम संबंध जमून येऊ शकतात. एखाद्या सुंदर चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होऊ शकता. सुंदर चेहऱ्याच्या प्रेमात पडू शकतात. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग वाढू शकतो. 

आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. आपल्या महत्वकांक्षा होणार आहेत. विदेशाशी जोडलेला एखादा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. शनि चा आशीर्वादाने यश कीर्ती आणि मानसन्मानामध्ये वाढ होईल. आपण निर्धारित केलेले ध्येय या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आता आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. शनीच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून येणार आहेत. 

प्रेम सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कोर्टकचेर यांच्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आह घरातील वातावरण आता प्रसन्न बनणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी एखादी जुनी बिमारी आता दूर होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *