Skip to content

गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फुल का अर्पण करावे? जाणून घ्या या गोष्टी मागील रहस्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्याला दुर्वा बनवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहे. पहिली म्हणजे एक ताम्हण घ्यायच आहे ज्यात आपण दूर्वांची जुडी केल्यानंतर ते ठेवणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूर्वा आणि एक जास्वंदाचे फुल. तर आपण अशी दुर्वा असण किंवा अशी तीन पाती असण अपेक्षित असत. तेव्हा ही एक परफेक्ट दुर्वा आहे. 

एकंदरीत ०७, २१ आणि ५१ च्या काउंटिंग मध्ये आपण दुर्वा करत असतो. तेव्हा ही माझी पहिली दुर्वा झालेली आहे. साधारणतः आपल्याला पाहता अस एक पात दिसत. त्यातली आपल्याला नको असलेली खालची पातीही काढून टाका. आणि फक्त ही तीन पातळ असलेली जुडी आपण घेणार आहोत. दांडी आपण घेणार आहोत. बऱ्याचदा नैसर्गिक रित्या सुद्धा आपल्याला तीन पत्ती असलेली दिसतात. 

तर त्या घेण कधीही उत्तम. दुर्वा घेताना मुळात फक्त आपण गवत घेतोय किंवा खालच्या बाजूला बरंचश्या नको असलेल्या गोष्टी आहेत. अस न पाहता छान प्रसन्न आपल्याला दिसतील आणि फ्रेश असतील अशाच दूर्वा घेण अपेक्षित असत. हे पहा हेच पान तुम्हाला अजिबात काडी काढायची गरज नाही पडत. इथे तीन पाटी आपल्याला मुळातच दिसत आहेत. 

अशा आपण २१ दांड्या घेणार आहोत. जर नीट केल तर याचा फारसा पसारा दिसत नाही. त्यासाठी आपल्याला दोन ताट असतील तर उत्तम पडत. बापाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये दूर्वाला सुद्धा तितकच महत्व दिले गेले आहे. त्यामुळेच बापाच्या कोणत्याही कार्यामध्ये आपण दुर्वा या ठेवतच असतो मग तिच्यातुर्थी असो.

घरातली कोणतीही पूजा असू दे किंवा अगदी गणपती उत्सव असू दे. दुर्वांना तेव्हा अतिशय महत्त्व असत. बापाला दुर्वाच का वाहतात याच्यासाठी आपण पाहणार आहोत. या २१ जुळ्यांचा हार सुद्धा अतिशय सुरेख दिसतो. जो बापाला पण बऱ्याचदा गणेशोत्सवामध्ये किंवा चतुर्थी मध्ये घालत सुद्धा असतो. एकदा पण मोजून घेऊया आपल्या किती झालेल्या आहेत. याबरोबर २१ दुर्वा झालेले आहेत.

हा आपल्याला नको असलेला भाग आपण कात्रीने कापू शकतो. किंवा अगदी हाताने सुद्धा काढून घेऊ शकतो. दुर्वा निवडून ते छान बांधून घेऊया आणि याला जर एक जास्वंदाचे फुल लावल तर हे आणखी सुरेख दिसत. ही झाली आपली जुडी तयार. आणि ही आता बाप्पाला पाहण्यासाठी पूर्ण तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण जुड्या करून घेऊ शकतो. २१ जोड्या करून याचा छान हारही तयार करू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.