नमस्कार मित्रांनो
हिंदू धर्मात श्री गणेश प्रथम उपासक म्हणले जातात. विघ्न दूर करणारे म्हणून श्री गणेशाची पूजा करतात. ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा असे मानले जाते की, श्री गणेशाची उपासना केल्याने जेवढे शुभ प्राप्त होतात त्याहीपेक्षा श्री गणेशाची पूजा केल्याने जास्त लाभदायक ठरत आणि आता सर्वत्र श्री गणरायाच्या आगमनाची आतुरता लागले. या काळात श्री गणेशा संबंधित गोष्टी घरी आणल्यात तर नक्कीच अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती तर मिळते शिवाय असे सुद्धा सांगितले जाते.
आतापर्यंत आपण अनेक प्रकारची यंत्र त्यात लक्ष्मी यंत्र,धन कुबेर यंत्र, या यंत्रांबद्दल बरीच माहिती बघितली मात्र श्री गणेश यंत्राच्या लाभाचे परिणाम सुद्धा व्यक्तीच्या जीवनात भरभराट आणण्यास मदत करतात असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार श्री गणेश चमत्कारी तर आहेतच शिवाय श्री गणेश यंत्र व्यक्तीची सर्व कामे सिद्ध करण्यास मदत करत आणि मनुष्याला श्री गणेशाची कृपा लवकर प्राप्त होते असे म्हणतात. तुमच्या घरी सुद्धा श्री गणेश यंत्र आहे का आणि नसेल तर ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही श्री गणेश यंत्र नक्कीच घरी आणाल.
श्री गणेश यंत्र घरी ठेवण्याची आणि त्याची पूजा करण्याचे महत्त्व काय आहे त्याचे फायदे काय आहेत हे सहज आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश यंत्राची स्थापना करावी असं ज्योतिष शास्त्र सांगतात म्हणून तुम्ही सुद्धा श्री गणेश चतुर्थी तिथीच्या एक दिवस आधी श्री गणेश यंत्र घरी आणावं त्यानंतर चतुर्थी तिथीला यंत्राला दुधाने स्नान करावे.
यानंतर मंदिरात यंत्र स्थापित करून अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर श्री गणेश यंत्राला फुले अर्पण करून चंदनाचा टिळक लावावा. श्री गणेश यंत्रात लिहिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा. श्री यंत्राचे ध्यान करावा आणि रोज यंत्राची पूजा करावी. आता हे श्री गणेश यंत्र घरी स्थापन केल्याने काय लाभ मिळतात तर श्री गणेश यंत्राचा अधिपती ग्रह शुक्र आहे अशा स्थितीत घरामध्ये श्री गणेश यंत्र स्थापित केल्याने शुक्र ग्रह बलवान होतो अस म्हणतात.
श्री गणेशाची घरामध्ये प्रतिष्ठापना केल्याने कीर्ती वैभव आणि मनोबल प्राप्त होत. या शिवाय आर्थिक स्थिती सुधारून संपत्ती मदत होण्यास वाढ होते. घरातील सर्व समस्या दूर होऊन घराची भरभराट होण्यास मदत होते असे सांगितले जातात. शिवाय श्री गणेश यंत्राच्या पूजे बरोबर आहे संकटनाशक कनिष्ठ रोगाचा पठण नक्की करावं यामुळे श्री गणेश लवकर प्रसन्न होऊन आपला आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी ठेवतात असे म्हणतात.
श्री गणेश यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता राहत नाही. श्री गणेश यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने यांचा वरदान सुद्धा मिळतात याशिवाय श्री गणेशाच्या शुभ प्रभावामुळे कोणत्याही कार्यात येणारे अडथळे आपोआप दूर होतात.
अशाप्रकारे गणेश यंत्र घरी ठेवल्याने अनेक फायदे आणि अनेक लाभ आपल्याला मिळत असतात जर तुम्हाला ही श्री गणेश यंत्र घरी आणायच असेल तर ते गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी घरी आणावं आणि गणेश चतुर्थीच्या तिथी पासून त्याची स्थापना करून दररोज पूजा करावी यामुळे नक्कीच तुमची सुद्धा भरभराट होण्यास मदत होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.