Skip to content

गरिबीचे दिवस संपले, आजचा सोमवार घेऊन येणार या ६ राशींसाठी वर्षातील सर्वात मोठी खुशखबर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मिथुन राशी- मिथुन राशि वर शुक्राचे अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे शुक्राचे तूळ राशीमध्ये होणारे गौचर आपल्यासाठी एखाद्या वरदाना सारखे ठरू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत प्रेम जीवन यामध्ये मधूरता निर्माण होईल. प्रेमाचे नाते घट्ट बनणार आहे प्रेम विवाहाचे योग जमून येऊ शकतात. पारिवारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे नवीन दाम्पत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्याचे आगमन होणार आहे. घरातील लोकांचा चांगला पाठिंबा आपल्याला लाभणार आहे उद्योग व्यवसायातून आर्थिक प्राप्ती लाभदायक असेल.

कर्क राशी- शुक्राचे तूळ राशी मध्ये होणारे राषांतर कर्क राशी साठी लाभदायी ठरणार आहे. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे योजलेल्या योजना सफल ठरतिल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे भोगविलास च्या  साधनांमध्ये वाढ दिसून येईल. महिलांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार असून सांसारिक सुखात सुद्धा वाढ होणार आहे.

कन्या राशि- शुक्राचे तूळ  राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. शुक्र आपल्या राशीला अत्यंत शुभ फळ देणारा आहे या काळामध्ये आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काढ लाभदायक ठरणार आहे आपला अडून राहिलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांच्या दमावर खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात वाणी चा उपयोग करून इतरांचे मने जिंकण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात.

तूळ राशी- आपल्या राशी मध्ये होणारे शुक्राचे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. शुक्र हे आपल्या राशीचे स्वामी आहे या काळामध्ये शुक्राच्या कृपेने आपले सर्व संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार असून आपल्या मान सन्मानात वाढ होणार आहे. या काळात राजकीय दृष्ट्या अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

 व्यवहारी जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होणार आहे संतान प्राप्ति चे योग जमत आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे योग जमून येत आहेत शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये आश्चर्यजनक घडामोडी घडवून आणणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या शक्तीच्या जोरावर त्याचा पूर्ण उपयोग करून खूप मोठे यश प्राप्त करू शकतात. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभेल.

धनू राशी- शुक्राचे तुळ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन धनु राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अत्यंत अनुकूल घटना घडून येण्याचे संकेत आहेत. हा काढ आपल्या जीवनातील ध्येयप्राप्तीचा काळ ठरणार आहे. या काळात आपले संकल्प आणि मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत. 

मागील अनेक काळापासून आपले करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल बनत आहे. सरकारी योजनांचा लाभ प्राप्त होऊ शकतो व्यवहारिक जीवनामध्ये पती आणि पत्नी यांच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले योग बनत असून हाती घेतलेल्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे.

मकर राशी- मकर राशि साठी शुक्राचे होणारे राशी परिवर्तन एखाद्या वरदानासारखे ठरणार आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. राजकारणात यश प्राप्त होणार आहे राजकीय दृष्ट्या हे गौचर आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *